जे. पी. गावितांची भूमिका आजूनही गुलदस्त्यात

सुरगाणा प्रतिनिधी– दिंडोरी लोकसभा मतदार संघातील शेतकरी नेते तथा माजी आमदार जे.पी.गावीत यांची शेतकरी आणि कार्यकर्ते यांच्याशी अद्यापपर्यंत उमेदवारीविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे माजी आमदार गावीत यांच्या निर्णयाची कार्यकर्ते आणि मतदार वाट पाहत आहेत. गेल्या चार दिवसांपासून व्हॉट्सअप व इतर समाज माध्यमांवर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांना गावितांकडून दीड लाख मतांचे …

The post जे. पी. गावितांची भूमिका आजूनही गुलदस्त्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जे. पी. गावितांची भूमिका आजूनही गुलदस्त्यात

फ्लॅश बॅक २०१९ : त्या आल्या, त्या लढल्या अन् जिंकल्याही!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातून ऐनवेळी भाजपाच्या तिकिटावर लढलेल्या डॉ. भारती पवार यांनी प्रतिस्पर्ध्यांना अस्मान दाखवित विजयश्री खेचून आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाच्या सुप्त लाटेवर स्वार झालेल्या पवारांनी जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार होण्याचा बहुमान पटकाविला. १७ व्या लोकसभेच्या अखेरच्या अडीच वर्षात केंद्रात मंत्रीपदाला गवसणी घालत त्यांनी दिल्लीत नाशिकरांची मान उंचावली. …

The post फ्लॅश बॅक २०१९ : त्या आल्या, त्या लढल्या अन् जिंकल्याही! appeared first on पुढारी.

Continue Reading फ्लॅश बॅक २०१९ : त्या आल्या, त्या लढल्या अन् जिंकल्याही!

नव्याने पक्षबांधणी: शरद पवारांकडून भाजपला धक्का देण्याची तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेपाठोपाठ भाजपने राष्ट्रवादीलाही सुरूंग लावल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नव्याने पक्षबांधणी सुरू करताना भाजपला धक्का देण्याची तयारी केली आहे. भाजपचे दिंडोरीतील माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी बंड पुकारत थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावरच दावा ठोकला. …

The post नव्याने पक्षबांधणी: शरद पवारांकडून भाजपला धक्का देण्याची तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading नव्याने पक्षबांधणी: शरद पवारांकडून भाजपला धक्का देण्याची तयारी

नाशिक : आगामी निवडणुकीत निष्ठावंतांनाच उमेदवारी ; शिवसेनेचा दिंडोरी येथे संवाद दौरा

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेसाठी सध्याचा काळ हा कसोटीचा आहे. येणार्‍या निवडणुकांमध्ये निष्ठावान शिवसैनिकांना उमेदवारी देण्याचे पक्षाचे धोरण असल्याचे प्रतिपादन दिंडोरी विभागाच्या लोकसभेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी केले. मालेगावात पुन्हा गोळीबार ; धाक दाखवून व्यापार्‍याला लुटण्याचा प्रयत्न शिवसैनिकांचे मत जाणून घेण्यासाठी दिंडोरी लोकसभेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे व जिल्हाप्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे यांच्या मार्गदर्शनाखाली …

The post नाशिक : आगामी निवडणुकीत निष्ठावंतांनाच उमेदवारी ; शिवसेनेचा दिंडोरी येथे संवाद दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आगामी निवडणुकीत निष्ठावंतांनाच उमेदवारी ; शिवसेनेचा दिंडोरी येथे संवाद दौरा