नाशिक : मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा राजीनामा

सिडको : पुढारी वृत्तसेवा नाशिकमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. दातीर यांनी वैयक्तिक कारणास्तव पदावरून मुक्त करण्याचे पत्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पाठविले आहे. तसेच पदाचा राजीनामा दिला असला तरी मनसैनिक म्हणून मनसेतच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात …

The post नाशिक : मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा राजीनामा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा राजीनामा

नाशिक : मनसे शहराध्यक्षांना वॉटरग्रेस कंपनीकडून नोटीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांना वॉटर ग्रेस कंपनीने नोटीस बजावली आहे. दातीर यांनी कंपनीची बदनामी केल्याचा आरोप नोटीसच्या माध्यमातून करण्यात आला आहे. तसेच पुढील १४ दिवसांत याबाबत खुलासा करावा, अशी मागणीही नोटीसद्वारे करण्यात आली आहे. महापालिकेतर्फे पूर्व व पश्चिम विभागांतर्गत रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी वॉटर ग्रेस कंपनीला काम देण्यात आले …

The post नाशिक : मनसे शहराध्यक्षांना वॉटरग्रेस कंपनीकडून नोटीस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनसे शहराध्यक्षांना वॉटरग्रेस कंपनीकडून नोटीस