जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून दिली सलामी

नाशिक (माडसांगवी) : पुढारी वृत्तसेवा आडगाव येथील सीआरपीएफ (आरएएफ) फोर्समधील हेड कॉन्स्टेबल जवान सचिन श्रीराम चव्हाण यांचे रविवारी (दि.११) रात्री राजधानी दिल्ली येथे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आडगाव येथील कोणार्कनगर येथील इच्छामणीनगरमधील ते रहिवासी होते. चव्हाण यांचे पार्थिवावर मंगळवारी सकाळी नांदूर येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सीआरपीएफच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या …

The post जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून दिली सलामी appeared first on पुढारी.

Continue Reading जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून दिली सलामी

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना आवश्यक : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशात जातनिहाय जनगणना झाली तरच ओबीसी समाजाला आपले हक्क मिळतील आणि तेव्हाच आपल्या देशाची सहिष्णू, सौहार्दपूर्ण, धर्मनिरपेक्ष देश म्हणून प्रतिमा कायम राहील, असे सांगत देशात जातनिहाय जनगणना होईपर्यंत आपला लढा निकराने सुरू ठेवावा लागेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ …

The post ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना आवश्यक : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना आवश्यक : छगन भुजबळ

Nashik : प्रलंबित मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तकांचा दिल्लीत मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना शासकीय सेवेत कायम करण्याबाबत येत्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करा यासह अनेक मागण्यांसाठी देशभरातील आशा व गटप्रवर्तक येत्या २८ मार्चला दिल्लीत जंतरमंतर येथे देशव्यापी मोर्चा काढणार आहे. आयटकच्या अखिल भारतीय आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व …

The post Nashik : प्रलंबित मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तकांचा दिल्लीत मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : प्रलंबित मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तकांचा दिल्लीत मोर्चा

ओबीसींच्या वाट्याला कायमच संघर्ष : छगन भुजबळांनी व्यक्त केली खंत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ओबीसी समाजाच्या वाट्याला कायमच संघर्ष आल्याची खंत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे एकत्रित लढा आणि सरकारला जातीनिहाय जनगणना करण्यास भाग पाडा. जोपर्यंत तुम्ही एकी दाखवत नाही, तोपर्यंत हे सरकार झुकणार नाही. म्हणूनच एकत्रित लढून येणारी जनगणना ही जातिनिहाय झाली पाहिजे, असे …

The post ओबीसींच्या वाट्याला कायमच संघर्ष : छगन भुजबळांनी व्यक्त केली खंत appeared first on पुढारी.

Continue Reading ओबीसींच्या वाट्याला कायमच संघर्ष : छगन भुजबळांनी व्यक्त केली खंत

ईपीएस पेन्शनर्सच्या मोर्चात नाशिककर सहभागी होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ईपीएस 95 पेन्शनर्सला केंद्र सरकार सातत्याने फसवत आहे. अल्प पेन्शनमुळे कोरोना काळात अनेक पेन्शनर्सला जीव गमवावा लागला. जगण्याइतकी नऊ हजार रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करून मोफत आरोग्य सुविधा द्या, या प्रमुख मागण्यांसाठी 7 डिसेंबरला देशभरातील पेन्शनर्सची दिल्लीत जंतर-मंतर येथे परिषद आणि 8 डिसेंबरला मोर्चा आणि संसदेला घेराव घालण्यात येणार आहे. …

The post ईपीएस पेन्शनर्सच्या मोर्चात नाशिककर सहभागी होणार appeared first on पुढारी.

Continue Reading ईपीएस पेन्शनर्सच्या मोर्चात नाशिककर सहभागी होणार