नाशिक : ऋषिकेश शेलार यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

नाशिक, सिन्नर : पुढारी वृत्तसेवा सिन्नर शहरातील विजयनगर येथील वारकरी भवनात सुमधुर भावगीत व भक्तिगीतांचा सुरेल मैफल रंगलेली बघायला मिळाली. पहाटेच्या मंद वार्‍याची झुळूक आणि कोवळी सोनेरी किरणे अंगावर घेत उपस्थितांनी सुरावटींचा आनंद लुटला. अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडला. इंडियन आयडॉल मराठी फेम, सिन्नरचे भूमिपुत्र, सुप्रसिद्ध गायक व संगीतकार ऋषिकेश शेलार यांचे सुमधुर स्वर कार्यक्रमाचे …

The post नाशिक : ऋषिकेश शेलार यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऋषिकेश शेलार यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध