Nashik News : दिवाळीनिमित्त न्यायालयास 9 दिवसांची सुटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दीपावलीनिमित्त नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयासह तालुका न्यायालयांना येत्या सोमवार (दि.१३) पासून शनिवार (दि.१८)पर्यंत सुटी राहणार आहे. तसेच दुसरा शनिवार असल्याने ११ नोव्हेंबर, रविवारी (दि.१२) सलग शासकीय सुट्टी आल्याने ११ ते १८ नाेव्हेंबर अशी सुटी न्यायालयास जाहीर झाली आहे. न्यायालयास दरवर्षी दिवाळीनिमित्त आठवडाभर सुटी दिली जाते. यावर्षी दुसरा शनिवार व रविवार …

The post Nashik News : दिवाळीनिमित्त न्यायालयास 9 दिवसांची सुटी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : दिवाळीनिमित्त न्यायालयास 9 दिवसांची सुटी

एसटी महामंडळाची हंगामी दरवाढ रद्द, प्रवाशांना दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सुटीच्या कालावधीत हंगामी तिकीट दरवाढ करण्यात आली होती. दिवाळीच्या सुट्या संपल्यामुळे मंगळवार (दि. 1) पासून ही हंगामी दरवाढ रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार प्रवास करता येणार आहे. हंगामी दरवाढ मागे घेतल्याने एसटीने नियमित प्रवास करणार्‍या हजारो प्रवाशांना …

The post एसटी महामंडळाची हंगामी दरवाढ रद्द, प्रवाशांना दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading एसटी महामंडळाची हंगामी दरवाढ रद्द, प्रवाशांना दिलासा