नाशिक : दीपोत्सवात शहरात सांज, पहाट पाडवा अन् दिवाळी पहाटची मेजवानी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरात ठिकठिकाणी यंदाही विविध सामाजिक, सामाजिक संस्थांतर्फे दिपोत्सवानिमित्त सांज पाडवा, पहाट पाडवा आणि दिवाळी पहाट अशा बहारदार गीत संगीत मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. या सांगितीक मेजवानीचा आस्वाद घेत एकूणच नाशिककरांची दिवाळी मनोरंजनात जाणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील नाशिकसह सहा ठिकाणी दीपावलीनिमित्त …

The post नाशिक : दीपोत्सवात शहरात सांज, पहाट पाडवा अन् दिवाळी पहाटची मेजवानी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दीपोत्सवात शहरात सांज, पहाट पाडवा अन् दिवाळी पहाटची मेजवानी

नाशिक : ‘नृत्यानुनाद’ने केले दीपोत्सवाचे स्वागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दुतर्फा नक्षीदार सुंदर रांगोळ्या, तेवणार्‍या पणत्या, फुलांनी आणि आकाशकंदिलांनी सुशोभित रंगमंच अशा मंगलमय प्रसन्न वातावरणात शुक्रवारी (दि.21) वसूबारसला पहाटे दीपोत्सवाचे स्वागत करणारा बहारदार नृत्यानुनाद कार्यक्रम उपस्थित रसिकांना भावला. Rozgar Mela | दिवाळीत पीएम मोदींनी दिले नोकरीचे ‘गिफ्ट’! ७५ हजार युवकांना नियुक्तीपत्रे प्रदान रचना ट्रस्ट आणि कीर्ती कलामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित …

The post नाशिक : ‘नृत्यानुनाद’ने केले दीपोत्सवाचे स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘नृत्यानुनाद’ने केले दीपोत्सवाचे स्वागत

Nashik : अकराशे दिव्यांनी उजळला लासलगावच्या भगरीबाबा मंदिराचा परिसर

नाशिक, लासलगाव : पुढारी वृत्तसेवा :  दीपावली म्हणजे लख्ख लख्य दिव्यांचा दीपोत्सव. लखलखत्या दिव्यांनी सर्वांच्याच जीवनाला प्रकाशमय करणारी, प्रकाशाने परिसर आणि जीवन उजळून टाकणारी, फटाक्यांच्या आतीषबाजीने आनंदाला उधाण आणणारी दीपावली म्हणजे संपूर्ण वर्षातील एक मोठा आनंदोत्सव. दिवाळीनिमित्ताने येथील भगरीबाबा मंदिरात अकराशे दिवे प्रज्वलीत करण्यात आले.  वसुबारसच्या शुभ मुहूर्तावर पहिला दिवा ग्रामदैवताला या भावनेने सालाबाद प्रमाणेच …

The post Nashik : अकराशे दिव्यांनी उजळला लासलगावच्या भगरीबाबा मंदिराचा परिसर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अकराशे दिव्यांनी उजळला लासलगावच्या भगरीबाबा मंदिराचा परिसर

Diwali 2022 : महागाईने फराळाचा गोडवा तिखट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येत्या शनिवार (दि.22)पासून प्रकाशपर्वाला प्रारंभ होत असून, सध्या घरोघरी दिवाळीनिमित्त फराळ बनविले जात आहेत. शिवाय बाजारातही रेडिमेड फराळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी केली जात असल्याचा आनंद बघावयास मिळत असला तरी, महागाईमुळे खिशाला बसत असलेली झळ फराळाचा गोडवा काहीसा तिखट करीत आहे. सध्या फराळाचे …

The post Diwali 2022 : महागाईने फराळाचा गोडवा तिखट appeared first on पुढारी.

Continue Reading Diwali 2022 : महागाईने फराळाचा गोडवा तिखट