Nashik Crime : फुकटात कोल्ड्रिंक, नाश्त्या दिला नाही म्हणून टोळक्याने दुकानच फोडले

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा सातपूर, नाशिक शहरात सध्या गुन्हेगारीने कळस गाठला आहे. खून, गोळीबार, प्राणघातक हल्ले, लूटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. फुकटात कोल्ड्रिंक आणि नाश्ता दिला नाही म्हणून सहा-सात जणांच्या टोळक्याने येथील मिठाई व्यावसायिकास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत दुकान फोडल्याची घटना सातपूर परिसरात समोर आली आहे. रविवारी (दि.30) सायंकाळी घडलेला हा …

The post Nashik Crime : फुकटात कोल्ड्रिंक, नाश्त्या दिला नाही म्हणून टोळक्याने दुकानच फोडले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : फुकटात कोल्ड्रिंक, नाश्त्या दिला नाही म्हणून टोळक्याने दुकानच फोडले