पोलिसांना बघून पळ काढण्याचा प्रयत्न फसला, दुचाकी चोरांना अटक

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा–नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतील दुचाकी चोरी करणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात पंचवटी गुन्हे शोध पथकास यश मिळाले असून, या संशयितांकडून विविध नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या १७ दुचाकी असा एकूण साडेअकरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पंचवटी परिसरात पोलिस गस्त घालीत असताना …

The post पोलिसांना बघून पळ काढण्याचा प्रयत्न फसला, दुचाकी चोरांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading पोलिसांना बघून पळ काढण्याचा प्रयत्न फसला, दुचाकी चोरांना अटक

जळगावात रिकव्हरी एजंटच निघाला दुचाकीचोर

जळगाव : शहरात गेल्या काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी प्राप्त तक्रारीनुसार तपास सुरू केला असून, मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका संशयीताला एरंडोल येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच मोटरसायकल हस्तगत केल्या असून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत रामदास साळुंखे (वय-४२) रा. हिराशिवा कॉलनी, जळगाव असे अटकेतील संशयित …

The post जळगावात रिकव्हरी एजंटच निघाला दुचाकीचोर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात रिकव्हरी एजंटच निघाला दुचाकीचोर

नाशिक : दुचाकी चोरास सहा महिने कारावासाची शिक्षा 

नाशिक : भद्रकाली परिसरातून दुचाकी चोरास न्यायालयाने सहा महिने कारवास व एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. अमोल ऊर्फ बंटी वसंत साळुंके (रा. पाथर्डी गाव) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. श्रीराम राठोड यांच्याकडील दुचाकी नोव्हेंबर २०२१ मध्ये भद्रकाली मार्केट परिसरातून लंपास झाली होती. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. …

The post नाशिक : दुचाकी चोरास सहा महिने कारावासाची शिक्षा  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुचाकी चोरास सहा महिने कारावासाची शिक्षा 

नाशिक : सीसीटीव्ही फुटेज तपासून महागडी दुचाकी चोरणारा केला जेरबंद 

नाशिक : ध्रुवनगर येथून महागडी दुचाकी चोरणाऱ्यास गंगापूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून १२ तासांत पकडले. ज्ञानेश्वर मोतीराम दिवे (२३, रा. गोवर्धन) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. राजरत्न संजय इंदवेकर (रा. ध्रुवनगर) याच्याकडील दुचाकी चोरट्याने मंगळवारी (दि. २१) चोरली होती. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाेध पथकातील …

The post नाशिक : सीसीटीव्ही फुटेज तपासून महागडी दुचाकी चोरणारा केला जेरबंद  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सीसीटीव्ही फुटेज तपासून महागडी दुचाकी चोरणारा केला जेरबंद 

Nashik Crime : सापळा रचून दुचाकी चोराच्या आवळल्या मुसक्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातून दुचाकी चोरणाऱ्या संशयितास गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने पकडलेआहे. योगेश सोमनाथ चव्हाण (१९, रा. पिंपळगाव खांब) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. गुरुवारी (दि.२५) वडनेर दुमाला येथून एकनाथ संपतराव बुटे यांची दुचाकी लंपास झाली होती. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास …

The post Nashik Crime : सापळा रचून दुचाकी चोराच्या आवळल्या मुसक्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : सापळा रचून दुचाकी चोराच्या आवळल्या मुसक्या

Nashik Crime : तडीपार असतानाही चोरत होता दुचाक्या; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नाशिक : तडीपार असतानाही शहरात दुचाकी चोरणाऱ्या संशयितास ॲन्टी मोटारसायकल थेफ्ट व भद्रकाली गुन्हे शोध पथकाने संयुक्त कारवाई करीत पकडले. करण अण्णा कडूसकर (२१, रा. अंबड) असे या संशयित चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या चार व गुन्ह्यात वापरलेली एक अशा पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत. शहरातील वेगवेगळ्या परिसरातून वाहन चोरी होत असल्याने या गुन्ह्यांचा …

The post Nashik Crime : तडीपार असतानाही चोरत होता दुचाक्या; पोलिसांनी आवळल्या मुसक्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : तडीपार असतानाही चोरत होता दुचाक्या; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नाशिक : दोघे चोरटे जेरबंद; दोन दुचाकी हस्तगत

नाशिक : दोन दुचाकी चोरट्यांना जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाला यश आले आहे. कुणाल विजय लहांगे (१८, रा. कोळीवाडा संसारीगाव) व वेदांत चंद्रकांत बच्छाव (१८, रा. पांजरा कॉलनी, ता. साक्री, जि. धुळे) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी ही पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. शहरासह उपनगरांमध्ये दुचाकी चोरीचे सत्र …

The post नाशिक : दोघे चोरटे जेरबंद; दोन दुचाकी हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोघे चोरटे जेरबंद; दोन दुचाकी हस्तगत

नाशिक : दोघा दुचाकी चोरांच्या आवळल्या मुसक्या ; ६ दुचाकी जप्त

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरात दुचाकीचोरीच्या वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिलेल्या आदेशांनुसार, पोलिस उपआयुक्त विजय खरात, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन जाधव व अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत दोन दुचाकी चोरट्यांना अटक करण्यात आली. अधिक चौकशीत या …

The post नाशिक : दोघा दुचाकी चोरांच्या आवळल्या मुसक्या ; ६ दुचाकी जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोघा दुचाकी चोरांच्या आवळल्या मुसक्या ; ६ दुचाकी जप्त

नाशिक : दुचाकी चोराला ठोकल्या बेड्या ; सहा दुचाकींसह दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरणार्‍या सराईत गुन्हेगाराला नाशिकरोड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सहा दुचाकींसह एक लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिस उपआयुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. पवन रमेश पाटील (26 रा. शिवपरी चौक, बुरकुले हॉलजवळ, उत्तमनगर, सिडको) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याची कसून चौकशी …

The post नाशिक : दुचाकी चोराला ठोकल्या बेड्या ; सहा दुचाकींसह दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुचाकी चोराला ठोकल्या बेड्या ; सहा दुचाकींसह दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नाशिक : पंधरा दुचाकींसह मुद्देमाल हस्तगत, चोरट्यांना अटक

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील नाशिकरोड पोलिसांनी चार सराईत चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल 15 दुचाकींसह साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दुचाकी चोरट्यांसंदर्भात गुन्हे शोध पथकाचे अंमलदार व दुचाकी चोरी प्रतिबंध पथकातील कर्मचारी यांनी संयुक्तपणे माहिती काढून नीलेश ऊर्फ विकी पुंडलिक चव्हाण (रा. भोसरी, पुणे) यास ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली …

The post नाशिक : पंधरा दुचाकींसह मुद्देमाल हस्तगत, चोरट्यांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंधरा दुचाकींसह मुद्देमाल हस्तगत, चोरट्यांना अटक