नाशिक : विद्या विकास सर्कल येथे इलेक्ट्रीक बाईकने अचानक घेतला पेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंगापुररोडवरील विद्याविकास सर्कल जवळ गुरूवारी (दि.२९) दुपारी एकच्या सुमारास फुटपाथजवळ उभ्या असलेल्या ई बाईकला अचानक आग लागली. आगीची घटना लक्षात येताच स्थानिक व्यावसायिकांनी दुकानांमधील फायर एक्स्टिंग्युशरच्या मदतीने आग विझवली. या आगीत दुचाकीचे नुकसान झाले आहे. गंगापूर रोडवरील प्रसाद मंगल कार्यालयाजवळ राहणारे रवींद्र आव्हाड हे कामानिमित्त विद्या विकास सर्कल येथे गेले होते. …

The post नाशिक : विद्या विकास सर्कल येथे इलेक्ट्रीक बाईकने अचानक घेतला पेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्या विकास सर्कल येथे इलेक्ट्रीक बाईकने अचानक घेतला पेट