दै. पुढारी विशेष : नाशिकहून दुबईला एक हजार शेळ्या-मेंढ्यांची निर्यात

नाशिक (वावी) : संतोष बिरे कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करणारे नाशिक जिल्ह्यातील व्यंकटेशा को-ऑपरेटिव्ह सोसायटीमार्फत शिवाजी डोळे यांच्या प्रयत्नातून प्रथमच शेळी, मेंढीपालन नाशिक ते दुबई एक्स्पोर्ट नुकतेच करण्यात आले. राज ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर ओझर विमानतळावर एक हजार शेळी-मेंढी, बोकड दुबईसाठी रवाना झाले. अजून 30 हजार शेळी, मेंढ्यांची मागणी आहे. त्यामुळे हा व्यवसाय शेतीपूरक असल्याने …

The post दै. पुढारी विशेष : नाशिकहून दुबईला एक हजार शेळ्या-मेंढ्यांची निर्यात appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष : नाशिकहून दुबईला एक हजार शेळ्या-मेंढ्यांची निर्यात

नाशिक : ‘ग्रंथ तुम्हारे द्वार’ हिंदी ग्रंथ योजनेचा दुबईत श्रीगणेशा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाषा, पुस्तके यांचा पूल जोडणार्‍या ‘ग्रंथ तुम्हारे द्वार’ या अभिनव हिंदी पुस्तकांच्या ग्रंथपेटीचा श्रीगणेशा दुबई येथील ‘हॉटेल पेशवा’ येथील एका समारंभात झाला. विश्वास ज्ञानप्रबोधिनी, ग्रंथ तुमच्या दारी, यूएई विभाग, विश्वास गार्डन, माय बुक बास्केट यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम पार पडला. विश्वास ठाकूर, विनायक रानडे यांनी या योजनेला मूर्तरूप दिले आहे. याप्रसंगी …

The post नाशिक : ‘ग्रंथ तुम्हारे द्वार’ हिंदी ग्रंथ योजनेचा दुबईत श्रीगणेशा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘ग्रंथ तुम्हारे द्वार’ हिंदी ग्रंथ योजनेचा दुबईत श्रीगणेशा

नाशिक : डॉक्टरला सहा लाखांचा ऑनलाइन गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दुबईच्या एका नामांकित फार्मा कंपनीच्या चर्चासत्रास पाठविण्याचे आमिष दाखवित भामट्याने शहरातील डॉक्टरास ऑनलाइन पद्धतीने पाच लाख 81 हजार 911 रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात भामट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित सराईत असल्याचा अंदाज आहे. पाथर्डी : मुस्लिम दाम्पत्याच्या हस्ते गणरायाची आरती, गेल्या पंधरा वर्षांपासूनची परंपरा काठे …

The post नाशिक : डॉक्टरला सहा लाखांचा ऑनलाइन गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डॉक्टरला सहा लाखांचा ऑनलाइन गंडा