जळगाव : झोका घेत असताना मुलाचा करूण अंत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा अमळनेर शहरातल्या मुंदडानगर भागातील एका १५ वर्षाच्या मुलाचा झोका घेत असताना गळ्याला गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील वेदांत संदीप पाटील (१५) हा विद्यार्थी त्याच्या घरी झोका खेळत अभ्यास करत होता. यावेळी झोका गरगर फिरून त्याची मान त्यात अडकली. त्यामुळे त्याचा करूण अंत झाला आहे. …

The post जळगाव : झोका घेत असताना मुलाचा करूण अंत appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : झोका घेत असताना मुलाचा करूण अंत