नाशिक : अंबड परिसरातील दत्तनगर भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड परिसरातील दत्तनगर परिसरामध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान परिसरात गेल्या सहा महिन्यापासून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ड्रेनेजचे दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन मधून येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाने पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ठाकरे गट शिवसेना शाखा प्रमुख शरद दातीर यांनी केली आहे. ड्रेनेजच्या दूषित पाण्यामुळे परिसरात घसा …

The post नाशिक : अंबड परिसरातील दत्तनगर भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंबड परिसरातील दत्तनगर भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पाणी पिताय ना, मग काळजी घ्या; नाशिकमध्ये दूषित पाण्यामुळे अनेकांना विषबाधा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील फांगुळगव्हाण येथील 25 जणांना दूषित पाण्यामुळे उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे. इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात 17, काहींवर खासगी रुग्णालयात, तर काही रुग्णांवर घोटी येथे उपचार सुरू आहेत. याच तालुक्यातील तारांगण पाडा येथे दोन आठवड्यांपूर्वी नागरिकांना त्रास झाला होता. त्यात एकाचा मृत्यूदेखील झाला. येथील पाण्याचे नमुने तपासले …

The post पाणी पिताय ना, मग काळजी घ्या; नाशिकमध्ये दूषित पाण्यामुळे अनेकांना विषबाधा appeared first on पुढारी.

Continue Reading पाणी पिताय ना, मग काळजी घ्या; नाशिकमध्ये दूषित पाण्यामुळे अनेकांना विषबाधा

नाशिकच्या तारांगण पाड्यावरील रुग्णाचा दूषित पाण्यामुळे मृत्यू

नाशिक ः पुढारी वृत्तसेवा तारांगण पाडा येथील 45 नागरिकांना दूषित पाण्यामुळे जुलाब, उलट्या सुरू झाल्याने नाशिक जिल्हा रुग्णालयात 21 जणांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. सकरू शंकर मेघाळ (वय 50) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तसेच पाच रुग्ण गंभीर आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल 21 रुग्णांपैकी 14 महिला असून, सात …

The post नाशिकच्या तारांगण पाड्यावरील रुग्णाचा दूषित पाण्यामुळे मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या तारांगण पाड्यावरील रुग्णाचा दूषित पाण्यामुळे मृत्यू