Nashik | अवैध गुटखा विक्रीप्रकरणी एकास अटक

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा गोंदेगाव ता. निफाड येथील एका हॉटेलमध्ये अवैध गुटखा विक्री प्रकरणी लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे अधिसुचनेप्रमाणे राज्यात उत्पादन, वितरण व साठ्यास प्रतिबंधित असलेला विमल पानमसाला, जाफरानी जर्दा, राजनिवास सुगंधी पानमसाला, व्ही वन विंग तंबाखू अशा गुटखा सदृश्य पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने …

The post Nashik | अवैध गुटखा विक्रीप्रकरणी एकास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | अवैध गुटखा विक्रीप्रकरणी एकास अटक

नाशिक : अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दुचाकीने युवकाला उडविल्याने देवगावात रास्ता रोको

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा अवैध दारू वाहतूक करणाऱ्या भरधाव दुचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या माजी सरपंचाच्या मुलाला उडविण्याच्या धक्कादायक प्रकारानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. त्यानंतर पोलिसांनी गावात विविध ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत बेकायदेशीर दारूसाठा पकडला. रात्री उशिरापर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. माजी सरपंच विनोद जोशी यांचे पुत्र धनंजय जोशी हे …

The post नाशिक : अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दुचाकीने युवकाला उडविल्याने देवगावात रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दुचाकीने युवकाला उडविल्याने देवगावात रास्ता रोको

नवरात्रोत्सव : कुंजनगडाच्या टेकाडीवर वसली आई कुंजनी माता !

देवगाव : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांवच्या कुंजनी गडावर निसर्गाच्या सानिध्यात आई कुंजनी माता वसलेली आहे. साधारणतः सन २००२-०३ साली कुंजनी मातेची गावकऱ्यांनी प्रतिष्ठापना केली आहे. कुंजनी गडाचा इतिहास जुना असून आद्यक्रांतिकरक राघोजी भांगरे यांचा या गडाशी संबंध असल्याचे जुने जाणकार सांगतात. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कुंजनी गडावर नवरात्रोत्सवात देवगांवसह पंचक्रोशीतील भाविक श्रध्देने येथे हजेरी लावतात. …

The post नवरात्रोत्सव : कुंजनगडाच्या टेकाडीवर वसली आई कुंजनी माता ! appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : कुंजनगडाच्या टेकाडीवर वसली आई कुंजनी माता !

नाशिक : वेठबिगारीच्या फासातून २२ चिमुरड्यांची सुटका

देवगाव : (जि. नाशिक) तुकाराम रोकडे विविध ठिकाणी बंधबिगारीकरिता घेऊन गेलेल्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कातकरी समाजातील अल्पवयीन मुले-मुलींची प्रशासन व श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून सुटका करून रविवारी (ता. १८) घोटी पोलिस ठाण्यातून पालकांना ताबा देण्यात आला. आपल्या आईवडिलांच्या कुशीत ही मुले विसावताना पोलिस अधिकाऱ्यांनी तसेच श्रमजीवी संघटनेने संबंधित पालकांना वेठबिगारीचा फास कायमचा तोडून टाकण्याचे आवाहन केले. इगतपुरी …

The post नाशिक : वेठबिगारीच्या फासातून २२ चिमुरड्यांची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वेठबिगारीच्या फासातून २२ चिमुरड्यांची सुटका

नाशिक : ‘त्या’ शिक्षकांची चौकशी, मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीस वृक्षारोपणास मज्जाव

देवगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव कन्या शासकीय आश्रमशाळेत इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकणार्‍या विद्यार्थिनीस मासिक पाळीच्या कारणास्तव शिक्षकानेच वृक्षारोपण करण्यास रोखल्याच्या खळबळजनक घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेत बुधवारी (दि. 27) सकाळी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांनी आश्रमशाळेस भेट देत चौकशी सुरू केली. महाराष्ट्र महिला आयोगाने या प्रकरणी तातडीने कार्यवाही …

The post नाशिक : 'त्या' शिक्षकांची चौकशी, मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीस वृक्षारोपणास मज्जाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘त्या’ शिक्षकांची चौकशी, मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीस वृक्षारोपणास मज्जाव

नाशिक : मासिक पाळीमुळे वृक्षारोपणास मज्जाव, देवगाव येथील विद्यार्थिनीची तक्रार

देवगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील कन्या आश्रमशाळेत इयत्ता बारावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीला मासिक पाळी आली म्हणून शिक्षकाकडून वृक्षारोपण करण्यापासून रोखण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मासिक पाळी आलेल्या मुलींनी झाड लावलं तर ते झाड जळतं, असा अजब तर्क शिक्षकांनी लावल्याची तक्रार सदर मुलीने आदिवासी विकास विभागाकडे केली आहे. साधारण आठ …

The post नाशिक : मासिक पाळीमुळे वृक्षारोपणास मज्जाव, देवगाव येथील विद्यार्थिनीची तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मासिक पाळीमुळे वृक्षारोपणास मज्जाव, देवगाव येथील विद्यार्थिनीची तक्रार