शासकीय नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तिपत्राचा बनाव उघड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मंत्र्यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत नागरिकांना शासकीय नोकरीचे आमिष देत फसवणूक करणाऱ्या संशयित सुशील भालचंद्र पाटील यास गंगापूर पोलिसांनी पकडले आहे. सुशीलच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी गंगापूर पोलिसांनी सुरू केली आहे. संशयिताने नागरिकांना फसवत त्यांच्याकडून मिळालेले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचे समोर आले आहे. तसेच काही पैसे इतरांना दिल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, सुशील …

The post शासकीय नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तिपत्राचा बनाव उघड appeared first on पुढारी.

Continue Reading शासकीय नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तिपत्राचा बनाव उघड

देवळालीत बिबट्या जेरबंद मात्र अद्यापही दोन ते तीन बिबटे मोकाटच

नाशिक (देवळाली कॅम्प ): पुढारी वृत्तसेवा येथील जुनी स्टेशनवाडी जवळील पगारे चाळ लगतच्या नाल्यात वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात मंगळवार (दि.१२) रोजी  पहाटे बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यात याच ठिकाणावरून तीन बिबटे जेरबंद केले आहे. मात्र अजूनही दोन ते तीन बिबटे परिसरात मोकाट फिरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे असून, वनविभागाने पुन्हा या ठिकाणी पिंजरा …

The post देवळालीत बिबट्या जेरबंद मात्र अद्यापही दोन ते तीन बिबटे मोकाटच appeared first on पुढारी.

Continue Reading देवळालीत बिबट्या जेरबंद मात्र अद्यापही दोन ते तीन बिबटे मोकाटच

जागतिक बिबट्या दिन : ‘लेपर्ड वॉरियर’ने वाडेकरांचा सन्मान

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा जागतिक बिबट्या दिनानिमित्ताने बिबट्या संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन मुंबईत झालेल्या कार्यक्रमात नाशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाडेकर यांना ‘लेपर्ड वॉरियर’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शासनाच्या वनविभागात गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत असताना जिल्ह्यातील 150 पेक्षा अधिक बिबट्यांचा त्यांनी बचाव केला आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण, वन्यजीव, बिबट्यांचे व्यवस्थापन संदर्भात …

The post जागतिक बिबट्या दिन : ‘लेपर्ड वॉरियर’ने वाडेकरांचा सन्मान appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक बिबट्या दिन : ‘लेपर्ड वॉरियर’ने वाडेकरांचा सन्मान

नाशिक : पुढील शिक्षणासाठी तिला मिळाली एक लाखांची मदत

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयातील विद्यार्थीनी आकांक्षा बाळासाहेब गोडसे हीला महाराष्ट्र शासनाची एक लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. याकरीता महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर सेवकांनी शासनाच्या मदतीसाठी पाठपुरावा केला होता. महाविद्यालयाने केलेल्या या पाठपुराव्यामुळे मदत मिळाल्याने गोडसे कुटूंबियांनी शासन व महाविद्यालयाचे आभार मानले. आकांक्षा गोडसे ही सध्या एफवायबीएच्या वर्गात शिक्षण घेत असून …

The post नाशिक : पुढील शिक्षणासाठी तिला मिळाली एक लाखांची मदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पुढील शिक्षणासाठी तिला मिळाली एक लाखांची मदत

नाशिक : भगूर अर्बन सोसायटीवर सहकार पॅनलचे वर्चस्व

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा भगूर अर्बन सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलला पराभूत करत सहकार पॅनलने 15 जागेवर विजय मिळवत वर्चस्व निर्माण करत सत्ता काबिज केली आहे. रश्मिका बनली क्रिकेटर्सची क्रश; नेटकरी म्हणताच…. भगूर अर्बन सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय अप्पा करंजकर यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अंबादास कस्तुरे विद्यमान शहरप्रमुख …

The post नाशिक : भगूर अर्बन सोसायटीवर सहकार पॅनलचे वर्चस्व appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भगूर अर्बन सोसायटीवर सहकार पॅनलचे वर्चस्व

नाशिक : लहवितला माजी सैनिकांच्या घरी चोरी; 25 तोळे सोन्यासह एक लाखाची रक्कम लंपास

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा लहवित येथील माजी सैनिकांचे कुटुंब सांजेगाव येथे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी गेले असल्याच्या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडीकोयंडा तोडून कपाटातील 25 तोळे सोने व एक लाख रुपये रोख चोरुन नेल्याची घटना घडली आहे. बीड: तरुणाच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लहवित येथील जनता विद्यालयामागे माजी …

The post नाशिक : लहवितला माजी सैनिकांच्या घरी चोरी; 25 तोळे सोन्यासह एक लाखाची रक्कम लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लहवितला माजी सैनिकांच्या घरी चोरी; 25 तोळे सोन्यासह एक लाखाची रक्कम लंपास

नाशिकच्या एसव्हीकेटीला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्रदान

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे दिला जाणारा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयास शुक्रवारी विद्यापीठाच्या प्रांगणात (दि. १०) भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला. Ajay Devgn : अजय देवगण डॉ. ऑर्थोचे नवे ब्रँड अँम्बेसिडर मराठा विद्या प्रसारक समाजाचे नाशिक ग्रामीणचे तालुका संचालक रमेश पिंगळे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष …

The post नाशिकच्या एसव्हीकेटीला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्रदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या एसव्हीकेटीला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्रदान

राष्ट्रीय युवा दिन : एसव्हीकेटीमध्ये राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा स्वामी विवेकांनद यांच्याकडे उत्तम बौध्दीक क्षमता, समयसूचकता व स्मरणशक्ती होती. शिकागो येथे गाजलेले त्यांचे भाषणावरुन ते जगभरात प्रसिध्दीस आले. आजही स्वामी विवेकांनद युवकांचे प्रेरणास्थान असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी केले. Shehzada Trailer: ॲक्शनचा लागला तडका, आर्यनचा ‘शहजादा’ ट्रेलर रिलीज देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात गुरुवारी …

The post राष्ट्रीय युवा दिन : एसव्हीकेटीमध्ये राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय युवा दिन : एसव्हीकेटीमध्ये राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती

नाशिक : एसव्हीकेटी महाविद्यालयात बिरसा मुंडा यांच्या कार्यातून सकारात्मक विचारांची पेरणी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील आदिवासी बांधवांना जागृत करण्याचे काम क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी केले, त्याचप्रमाणे ब्रिटीशांच्या जाचक सत्तेविरुध्द लढण्याची प्रेरणा क्रांतीकारक बिरसा मुंडा यांनी दिली. असे प्रतिपादन एसव्हीकेटी महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप जाधव यांनी केले. देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात मंगळवारी [ दि. 15] क्रांतीविर बिरसा मुंडा जयंती तथा जनजाती …

The post नाशिक : एसव्हीकेटी महाविद्यालयात बिरसा मुंडा यांच्या कार्यातून सकारात्मक विचारांची पेरणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एसव्हीकेटी महाविद्यालयात बिरसा मुंडा यांच्या कार्यातून सकारात्मक विचारांची पेरणी

कॅन्टोन्मेंट प्रशासन : अधिकाऱ्यांना पत्र पाठवून मांडली रस्त्यातील खड्ड्यांची व्यथा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा रस्त्यावर पडलेले खड्डे प्रशासनाने तातडीने बुजवावेत यासाठी कवीने चक्क कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून खड्ड्यांची व्यथा व वाहनधारकांची होणारी दैना मांडली आहे. सोशल मीडियात हे पत्र प्रचंड व्हायरल झाल्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाला जाग येऊन संबधित अधिकारी तातडीने रस्ता दागडूगजीचे काम हाती घेईल, अशी अपेक्षा त्रस्त वाहनधारक व्यक्त करत आहेत. कोल्हापूर : वाकरेनजीक …

The post कॅन्टोन्मेंट प्रशासन : अधिकाऱ्यांना पत्र पाठवून मांडली रस्त्यातील खड्ड्यांची व्यथा appeared first on पुढारी.

Continue Reading कॅन्टोन्मेंट प्रशासन : अधिकाऱ्यांना पत्र पाठवून मांडली रस्त्यातील खड्ड्यांची व्यथा