उद्धवजी गेट वेल सून, फडणवीसांचा जोरदार पलटवार

नाशिक ; पुढारी ऑनलाइन डेस्क – महाराष्ट्राला फडतूस व मनोरुग्ण गृहमंत्री लाभला असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. अशा प्रकारे गुंड लोकांच्या पाठिमागे सरकार उभे राहिले तर राज्यात खून-खराबे वाढतील असेही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांची भाषा व …

The post उद्धवजी गेट वेल सून, फडणवीसांचा जोरदार पलटवार appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धवजी गेट वेल सून, फडणवीसांचा जोरदार पलटवार

अजित पवार व्याधीग्रस्त, फडणवीस प्रचारात व्यस्त : एकनाथ खडसे यांची टीका

जळगाव : पुढारी वृत्तसेवा; राज्यात मुख्यमंत्र्यांसोबत दोन उपमुख्यमंत्री असले तरीदेखील एकनाथ शिंदे हे एकाकी पडले असून, अजित पवार व्याधीग्रस्त, तर देवेंद्र फडणवीस प्रचारात व्यस्त असून, दोघांनाही आरक्षणाबाबत चिंता नसल्याची टीका आमदार एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर केली आहे. यासोबतच शिंदे यांची आरक्षणाबाबत प्रामाणिक तळमळ दिसत आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची त्यांना साथ नसल्याचे …

The post अजित पवार व्याधीग्रस्त, फडणवीस प्रचारात व्यस्त : एकनाथ खडसे यांची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवार व्याधीग्रस्त, फडणवीस प्रचारात व्यस्त : एकनाथ खडसे यांची टीका

केंद्र सरकार करणार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी, नाशिकसह अहमदनगरमध्ये खरेदी केंद्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे प्रश्न लक्षात घेता त्यांचे हित जपण्यासाठी नाशिक व अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 2410 प्रतिक्विंटल या दराने कांदा खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी खास नाशिक …

The post केंद्र सरकार करणार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी, नाशिकसह अहमदनगरमध्ये खरेदी केंद्र appeared first on पुढारी.

Continue Reading केंद्र सरकार करणार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी, नाशिकसह अहमदनगरमध्ये खरेदी केंद्र

दत्तक पित्याला नाशिकचा विसर ; आदित्य ठाकरे यांचा फडणवीसांवर निशाणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विकासासाठी शहराला नेतृत्वाची आवश्यकता असते. परंतु दुर्दैवाने नाशिकला तसे नेतृत्वच मिळू शकले नाही. नाशिक दत्तक घेणारे पिता बहुमताने सत्ता देऊनही नाशिकचा विकास करू शकले नाहीत. नाशिकच्या विकासाचा त्यांना विसर पडला, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. शहरांच्या शाश्वत …

The post दत्तक पित्याला नाशिकचा विसर ; आदित्य ठाकरे यांचा फडणवीसांवर निशाणा appeared first on पुढारी.

Continue Reading दत्तक पित्याला नाशिकचा विसर ; आदित्य ठाकरे यांचा फडणवीसांवर निशाणा

सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सज्ज रहा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, पुढारी वृत्तसेवा नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी ही देशातील उज्ज्वल नावलौकिक असलेली प्रबोधिनी आहे. या प्रबोधिनीत प्रशिक्षण घेऊन देशसेवेत येणाऱ्या पोलीस उप निरीक्षकांसमोर सायबर व आर्थिक स्वरूपाच्या गुन्हेगारीची आव्हाने असल्याने ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज रहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आज महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षक सत्र क्रमांक …

The post सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सज्ज रहा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on पुढारी.

Continue Reading सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सज्ज रहा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधलेली आहे : देवेंद्र फडणवीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  महाराष्ट्रातले उद्योग बाहेर जाण्यावरुन श्वेतपत्रिका सरकारने सादर केली, त्यावर आदित्य ठाकरे यांनी भाजप महाराष्ट्र द्वेषी असल्याची टीका केली होती. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मला असे वाटत होते की किमान आदित्य ठाकरे तरी थोडा अभ्यास करुन बोलतील. मात्र त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली आहे आणि …

The post आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधलेली आहे : देवेंद्र फडणवीस appeared first on पुढारी.

Continue Reading आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधलेली आहे : देवेंद्र फडणवीस

पोटदुखीवर उपचार करण्यासाठीच डॉ. एकनाथ शिंदे आणले : देवेंद्र फडणवीस यांचा टोला

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क प्रत्येक जिल्ह्यात आम्ही शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवतोय. पंरतु आज शासन राम दरबारी आले आहे. कधी कधी चांगल काम केलं तरी लोकांच्या पोटात दुखतं. पण, लोकांना लाभ मिळतो म्हणून लोक येतात, तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय? पोटदुखीवर उपचार करण्यासाठीच आम्ही डॉ. एकनाथ शिंदे आणले. तरीही ज्यांच्या पचनी नाही पडलं त्यांच्यासाठी …

The post पोटदुखीवर उपचार करण्यासाठीच डॉ. एकनाथ शिंदे आणले : देवेंद्र फडणवीस यांचा टोला appeared first on पुढारी.

Continue Reading पोटदुखीवर उपचार करण्यासाठीच डॉ. एकनाथ शिंदे आणले : देवेंद्र फडणवीस यांचा टोला

नाशिकमध्ये आज शासन आपल्या दारी; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाअंतर्गत नाशिकमध्ये शनिवारी (दि.१४) शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने डझनभर मंत्री एकाच व्यासपिठावर एकत्रित येणार आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थीपर्यंत पोहचविण्यासाठी शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरे …

The post नाशिकमध्ये आज शासन आपल्या दारी; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आज शासन आपल्या दारी; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

Nashik : ठरलं, नाशिकमध्ये १४ ला ‘शासन आपल्या दारी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी अखेर मुहूर्त ठरला. नाशिकमध्ये दि. १४ जुलै रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची सोहळ्यास प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. अवघ्या आठ दिवसांचा कालावधी हाती असल्याने जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. राज्यातील जनतेला …

The post Nashik : ठरलं, नाशिकमध्ये १४ ला 'शासन आपल्या दारी' appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ठरलं, नाशिकमध्ये १४ ला ‘शासन आपल्या दारी’

नाशिक मधील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम स्थगित, प्रशासनाची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. ८) आयोजित केलेला ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रम स्थगित केल्याचे सांगितले जात असले, तरी त्यामागे राज्यातील राजकीय घडामोडींची किनार असल्याचे समजते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी …

The post नाशिक मधील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम स्थगित, प्रशासनाची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मधील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम स्थगित, प्रशासनाची माहिती