खा. हेमंत गोडसे : लोककवी वामनदादांचे स्मारक देशवंडीत उभारावे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा दलित, कष्टकरी, कामगार, श्रमजीवी आणि मजूर यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा, समाजात त्यांना माणूस म्हणून चांगली वागणूक मिळावी आणि त्यांच्याकडे बघण्याचा समाजाच्या द़ृष्टिकोनात बदल व्हावा यासाठी लोककवी वामनदादा कर्डक यांनी आपले आयुष्य वेचले आहे. त्यांची जन्मभूमी देशवंडी गावात वामनदादांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी पर्यटनमंत्री मंगलप्रभात …

The post खा. हेमंत गोडसे : लोककवी वामनदादांचे स्मारक देशवंडीत उभारावे appeared first on पुढारी.

Continue Reading खा. हेमंत गोडसे : लोककवी वामनदादांचे स्मारक देशवंडीत उभारावे