देशातील १३ टक्के तरुणांची लठ्ठपणाशी झुंज!

नाशिक : दीपिका वाघ भारत हा सध्या २९ वर्षांखालील तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. जागतिक आकडेवारीनुसार यातील ३९ टक्के तरुण हे अतिरिक्त वजनाचे असून, पैकी १३ टक्के तरुण लठ्ठपणाशी झुंज देत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. अलीकडे शाळांमधील अनियमित शारीरिक शिक्षण, मुलांचा वाढलेला स्क्रीनटाइम आणि बदलती जीवनशैली या प्रमुख कारणांमुळे शाळकरी मुले आणि महाविद्यालयीन …

The post देशातील १३ टक्के तरुणांची लठ्ठपणाशी झुंज! appeared first on पुढारी.

Continue Reading देशातील १३ टक्के तरुणांची लठ्ठपणाशी झुंज!