नाशिक : एसटी बस, ट्रॅक्टर व पिकअपच्या तिहेरी अपघातात दोन ठार ; तिघे गंभीर

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ठेंगोडा शिवारातील सावकी फाटा परिसरात एसटी बस, ट्रॅक्टर व पिकअपच्या तिहेरी अपघातात भऊर (ता. देवळा) येथील दोघे ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी सटाणा पोलिसांत अपघाताची नोंद झाली असून, एसटी बसचालक रवींद्र संतोष जाधव (रा. पिंपळेश्वर) विरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. या प्रकरणी भाऊसाहेब …

The post नाशिक : एसटी बस, ट्रॅक्टर व पिकअपच्या तिहेरी अपघातात दोन ठार ; तिघे गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एसटी बस, ट्रॅक्टर व पिकअपच्या तिहेरी अपघातात दोन ठार ; तिघे गंभीर

नाशिक : दहावी’चे स्वप्न राहिले अपूर्ण, अपघातात दोघे मित्र ठार

नाशिक (विंचुरी दळवी): पुढारी वृत्तसेवा सिन्नर घोटी हायवेवर आगसखिंड शिवारात सकाळी दहाच्या सुमारास एचपी गँस टँकर व अँक्टिवा यांचा भीषण अपघात होऊन दोन शाळकरी मुले यात जागीच ठार झाल्याची घटना घडली. शुभम रामनाथ बरकले व दर्शन शांताराम आरोटे (वय 16) हे दोघे मित्र आज (दि. 2) दहावीचा पेपर असल्याने अँक्टिवा घेऊन जनता विद्यालय पांढुर्ली येथे …

The post नाशिक : दहावी'चे स्वप्न राहिले अपूर्ण, अपघातात दोघे मित्र ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दहावी’चे स्वप्न राहिले अपूर्ण, अपघातात दोघे मित्र ठार

नाशिक : चांदवडला महामार्गावर दोन तरुण दुचाकीस्वार ठार

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा शिवारातील आहेर वस्तीजवळील मुंबई-आग्रा महामार्गावर दुचाकीला अनोळखी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत चांदवड शहरातील दोन तरुण जागीच गतप्राण झाले. येथील हृषिकेश सोनवणे (२४) व स्वप्निल सोनवणे (२८) हे दोघे रविवारी (दि. २९) दुचाकीने मालेगावला गेले होते. मालेगाव येथून चांदवडला येताना शहराच्या शिवारातील आहेर वस्तीजवळ रात्री १०.३० च्या सुमारास मागच्या बाजूने भरधाव …

The post नाशिक : चांदवडला महामार्गावर दोन तरुण दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडला महामार्गावर दोन तरुण दुचाकीस्वार ठार