शरद पवार हे फक्त साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी; आमदार पडळकर यांची टीका

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा शरद पवार, अजित पवारांनी महाराष्ट्राचा निधी चोरून केवळ बारामतीला नेला आणि उर्वरित महाराष्ट्र यांनी कोरडाठाक ठेवला. इतकी वर्षे राजकारण करूनही 100 च्या पुढे आमदार एकदाही त्यांना निवडून आणता आले नाही. शरद पवार हे फक्त साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहे, याचा पुनरुच्चार आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. पदवीधर निवडणूक : उमेदवारावरून भाजपची …

The post शरद पवार हे फक्त साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी; आमदार पडळकर यांची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवार हे फक्त साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी; आमदार पडळकर यांची टीका

नाशिक : म्हाळोबा मंदिरातील भोंदूगिरीविरोधात कारवाई; महाराष्ट्र अंनिस व पोलिसांचा बैठकीत इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील म्हाळोबा मंदिर परिसरात भगत मंडळींकडून सुरू असलेल्या भोंदूगिरीबाबत स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी जाऊन महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्यातील तरतुदी समजावून सांगितल्या आहेत. यानंतर परिसरात भोंदूबाबांनी भोंदूगिरी करून शोषण करण्याचा प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी वावी पोलिस ठाण्याचे …

The post नाशिक : म्हाळोबा मंदिरातील भोंदूगिरीविरोधात कारवाई; महाराष्ट्र अंनिस व पोलिसांचा बैठकीत इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : म्हाळोबा मंदिरातील भोंदूगिरीविरोधात कारवाई; महाराष्ट्र अंनिस व पोलिसांचा बैठकीत इशारा