300 फूट खोल दरीत कोसळला आयशर, दोन ठार

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात मध्यरात्रीच्या सुमारास तीनशे फुट खोल दरीत आयशर कोसळल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Nashik News) गुरुवार (दि. १९)  कसारा घाटातील हिवाळा ब्रीजजवळ मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. आयशर थेट संरक्षक भिंतीचे कठडे तोडून ३०० फुट खोल दरीत कोसळला. घटनेत दोन जण जागीच …

The post 300 फूट खोल दरीत कोसळला आयशर, दोन ठार appeared first on पुढारी.

Continue Reading 300 फूट खोल दरीत कोसळला आयशर, दोन ठार

नाशिक : पेठ तालुक्यात जीप उलटून दोन ठार, पंचवीस जखमी

नाशिक (पेठ) : पुढारी वृत्तसेवा पेठ तालुक्यातील पळशी-चिखली मार्गावरील चिखली गावानजीक उतारावर जीपचालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन उलटे झाल्याने एका प्रवाशाचा जागेवरच मृत्यू झाला, तर एका शाळकरी मुलाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघतात 25 प्रवासी जखमी झाले. पेठकडून चिखलीकडे प्रवासी वाहतूक करणारी क्रूजर (एमएच 10 ई 9389) ही चिखली गावानजीक एका उतारावरून जात …

The post नाशिक : पेठ तालुक्यात जीप उलटून दोन ठार, पंचवीस जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेठ तालुक्यात जीप उलटून दोन ठार, पंचवीस जखमी

नाशिक : मोटारसायकलींची समोरासमोर धडक; सिन्नरजवळ दोन ठार

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा बारागाव पिंप्री- सिन्नर मार्गावर सुळेवाडी फाट्याजवळ बुधवारी (दि.5) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भरधाव वेगात जाणार्‍या दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात दोघे मोटारसायकलस्वार जागीच ठार झाले. ऐन दसर्‍याच्या दिवशी दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अनिकेत बबन दिघे (25, रा. कानडी मळा, सिन्नर) व सोमनाथ …

The post नाशिक : मोटारसायकलींची समोरासमोर धडक; सिन्नरजवळ दोन ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोटारसायकलींची समोरासमोर धडक; सिन्नरजवळ दोन ठार