नंदुरबार : ॲन्टी करप्शन ब्युरोची कामगिरी: ७ महिन्यात सलग 3 दोषसिद्धी, ४ जणांना कारावास

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा ॲन्टी करप्शन ब्युरोकडील दाखल गुन्हयात मागील सात महिन्यांत सलग तीन दोषसिदी झाली असून आतापर्यंत एकूण 4 आरोपीना सक्षम कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. कंटेनर ट्रक गव्हाळी सीमा तपासणी पोस्टमार्गे गुजरात राज्यात जाऊ देण्यासाठी 4 हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या तत्कालीन मोटार वाहन निरीक्षक म्हणजे आरटीओ विभागातील निरीक्षकांस व सहाय्यक रोखपाल यांना पाच …

The post नंदुरबार : ॲन्टी करप्शन ब्युरोची कामगिरी: ७ महिन्यात सलग 3 दोषसिद्धी, ४ जणांना कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : ॲन्टी करप्शन ब्युरोची कामगिरी: ७ महिन्यात सलग 3 दोषसिद्धी, ४ जणांना कारावास

नाशिक : बलात्कार प्रकरणी दोघांना जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये नराधमांनी अल्पवयीन मुलीसह ब्यूटीपार्लरमध्ये शिरून महिलेवर अत्याचार केला होता. या प्रकरणांमध्ये न्यायालयाने दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रवीण प्रकाश किरवे (रा. वीर सावरकरनगर, जेलरोड) आणि नितीन सुभाष पवार (३३, रा. श्रीरामनगर, सिडको) अशी आरोपींची नावे आहेत. ईशा देओल – लव्ह यू मम्मा…! पहिल्या घटनेत प्रवीण किरवे याने जुलै …

The post नाशिक : बलात्कार प्रकरणी दोघांना जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बलात्कार प्रकरणी दोघांना जन्मठेप

जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांचा कारावास

जळगाव : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर तीन महिने अत्याचार करणाऱ्या लखन उर्फ विजय रमेश गायकवाड (२४, रा.भडगाव) याला न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावास व ४३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांनी हा निकाल सुनावला आहे. नाशिक : सिडकोचे प्रशासकासह आठ जणांची बदली; …

The post जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांचा कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांचा कारावास

धुळे : बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

धुळे : पुढारी वृत्तसेवा  बालिकेवरील अत्याचारप्रकरणी सत्र न्यायधिश यांनी एकास दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. साक्री येथील शाळेतील खुल्या बाथरुममध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत असणारी विद्यार्थीनी लघुशंकेसाठी गेली असता रंगकाम करणारा अमजतशहा नासिर शहा फकीर याने तिला एकटे गाठून तिच्यावर अत्याचार केला. ही बाब निदर्शनास आल्याने  पिडीतेच्या नातेवाईकांनी तत्काळ तक्रार दाखल केली. त्यानुसार …

The post धुळे : बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

जळगाव : विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरणी आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला ३ वर्षांचा सश्रम कारावास आणि ८ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. Bunny : ‘बनी’च्या शिरपेचात मनाचा तुरा, अमेरिकेतील फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंग! पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या व जुलै २०१७ मध्ये इयत्ता आठवीत शिकणारी अल्पवयीन मुलीचा विजय प्रकाश घोडेश्वर (१९, रा. …

The post जळगाव : विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरणी आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरणी आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास