बांगलादेशाने लादलेल्या १०४ रुपये आयातशुल्काने निर्यातीवर परिणाम

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने बांगलादेशाने भारतातून येणाऱ्या द्राक्षांवर प्रतिकिलो १०४ रुपये इतका आयातशुल्क वाढवला आहे. तो व्यवहार्य नसल्याने देशातील व्यापारी द्राक्ष निर्यात करण्यास धजावत नाहीत. परिणामी, द्राक्ष निर्यातीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पर्यायाने ७० ते ८० रुपये प्रतिकिलो विकणारे द्राक्ष आज २० ते ३० रुपये दराने विक्री होत …

The post बांगलादेशाने लादलेल्या १०४ रुपये आयातशुल्काने निर्यातीवर परिणाम appeared first on पुढारी.

Continue Reading बांगलादेशाने लादलेल्या १०४ रुपये आयातशुल्काने निर्यातीवर परिणाम

नाशिक: बेमोसमी पावसाने द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले

नाशिक (उगांव, ता. निफाड): पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यात सोमवार, दि. ६ पहाटेच्या २: ३० वा पासून बेमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे द्राक्ष व कांदा पिकाला मोठा धोका निर्माण झाला आहे तर द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले आहे. नाशिक : कांदा घसरणीवरून ना. भारती पवार यांना घेराव निफाड तालुक्यातील निफाडसह उगांव, शिवडी, नांदुर्डी, खडकमाळेगांव, रानवड, नैताळे, …

The post नाशिक: बेमोसमी पावसाने द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: बेमोसमी पावसाने द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले

नाशिक : द्राक्ष उत्पादकांची ४९ लाखांची फसवणूक, परप्रांतीय व्यापाऱ्याविरोधात गुन्हा 

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची ४९ लाख 19 हजार 52 रुपयांची द्राक्षे खरेदी करून त्या बदल्यात धनादेश किंवा रोख रक्कम न देता आर्थिक फसवणूक केल्याच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांत परप्रांतीय व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालात द्राक्ष उत्पादक गणेश पोपट महाले (वय ४९,रा. हस्ते दुमाला, ता. दिंडोरी) …

The post नाशिक : द्राक्ष उत्पादकांची ४९ लाखांची फसवणूक, परप्रांतीय व्यापाऱ्याविरोधात गुन्हा  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : द्राक्ष उत्पादकांची ४९ लाखांची फसवणूक, परप्रांतीय व्यापाऱ्याविरोधात गुन्हा 

नाशिक : आयात शुल्क वाढविल्याने द्राक्ष उत्पादकांना फटका

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा बांगलादेशाने भारतातून येणार्‍या द्राक्ष, डाळिंब पिकांवर आयात शुल्क मोठ्या प्रमाणात वाढविल्याने द्राक्षाचे दर किलोला 40 ते 50 रुपयांनी घसरून द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना फटका बसला आहे. त्यासाठी भारत सरकारने बांगलादेश सरकारशी तातडीने बोलणी करून त्यांचे आयात शुल्क कमी करण्याबाबत चर्चा करावी, अशी मागणी वडनेरभैरवच्या द्राक्ष बागायतदारांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती …

The post नाशिक : आयात शुल्क वाढविल्याने द्राक्ष उत्पादकांना फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आयात शुल्क वाढविल्याने द्राक्ष उत्पादकांना फटका

नाशिक : ढगाळ वातावरणामुळे द्राक्षपंढरी धोक्यात

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात गेल्या दोन – तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. लाखो रुपये खर्चून हातातोंडाशी आलेली बाग वाया जाते की काय, असे चिंतेचे ढग शेतकर्‍यांच्या मनात घर करत आहे. अतिवृष्टीमुळे सर्वत्र मका, सोयाबीन, कांदा रोपे आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः तालुक्याचे नगदी पीक असलेल्या कांद्यालाही फटका …

The post नाशिक : ढगाळ वातावरणामुळे द्राक्षपंढरी धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ढगाळ वातावरणामुळे द्राक्षपंढरी धोक्यात

नाशिक : फळबागांना हेक्टरी एक लाख, खरीप पिकांना 50 हजार भरपाई द्यावी

नाशिक (डांगसौंदाणे) : पुढारी वृत्तसेवा अतिवृष्टीमुळे बागलाण तालुक्यात खरीप पिकांसह बागायत क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना फळबागेसाठी हेक्टरी 1 लाख व खरीप पिकांना हेक्टरी 50 हजारांची भरपाई देण्याबरोबरच पीककर्ज व वीजबिले माफ करावीत, असे साकडे आमदार दिलीप बोरसे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना घातले. उत्तर प्रदेश : २०० रुपयांची फाटकी नोट घेतली …

The post नाशिक : फळबागांना हेक्टरी एक लाख, खरीप पिकांना 50 हजार भरपाई द्यावी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फळबागांना हेक्टरी एक लाख, खरीप पिकांना 50 हजार भरपाई द्यावी