नाशिक : खराब द्राक्ष फेकण्यासाठीही पैसा नाही!

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा सोमवारपासून द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू होण्याआधीच रविवारी संध्याकाळी अवकाळीने झोडपून काढल्याने द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले. द्राक्षांवर चाचन फिरत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. द्राक्ष फेकण्यासाठीही पैसा शिल्लक नाही. बँकेचे घेतलेले कर्ज, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? हा प्रश्न आता भेडसावत असल्याची चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. नाशिक : अवकाळीने हरवली …

The post नाशिक : खराब द्राक्ष फेकण्यासाठीही पैसा नाही! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खराब द्राक्ष फेकण्यासाठीही पैसा नाही!

Nashik Niphad : द्राक्ष पंढरीत पाऊस थांबता थांबेना

निफाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा नवरात्र संपून आठ दिवसावर दिवाळी आलेली असताना देखील पावसाळा संपण्याचे कोणतेही लक्षण दिसून येत नाही आहे.  पावसाळ्यात बरसावा तसा मुसळधार पाऊस गेल्या काही दिवसांपासून सातत्याने निफाड तालुक्यात कोसळत आहे. त्यामुळे मका, सोयाबीन, कांदा, टोमॅटो, आणि महत्त्वाचे म्हणजे द्राक्ष या सर्वच पिकांना या मुसळधार पावसाचा फटका बसतो आहे. हातातोंडाशी आलेला …

The post Nashik Niphad : द्राक्ष पंढरीत पाऊस थांबता थांबेना appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Niphad : द्राक्ष पंढरीत पाऊस थांबता थांबेना