Nashik : बिबट्यालाही आवरला नाही द्राक्ष खाण्याचा मोह

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  नाशिकच्या आंबट गोड द्राक्षांनी अनेकांच्या जिभेवर गोडी निर्माण केली आहे. आता मानवी वस्तीत राहणारा बिबट्या देखील या द्राक्षांच्या प्रेमात पडला आहे. त्याच्या जिभेला देखील या द्राक्षांची गोडी लागल्याचे पाहायला मिळाले आहे. बिबट्याने चक्क द्राक्षांचे दोन ते तीन घड खाल्ल्याचे आढळून आले आहे. दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे मागील वर्षापासून दोन …

The post Nashik : बिबट्यालाही आवरला नाही द्राक्ष खाण्याचा मोह appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : बिबट्यालाही आवरला नाही द्राक्ष खाण्याचा मोह

नाशिक : यंदा हंगामापूर्वीच द्राक्ष खायला मिळणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणारा द्राक्षांचा हंगाम यंदा लवकरच सुरू झाला आहे. मात्र, आता आणखी ऊन आणि हवामानात स्थैर्य आल्यास द्राक्षांमध्ये साखर अधिक प्रमाणात उतरून आणखी गोड द्राक्षे खायला मिळणार आहेत. शहरात आताच गोड, रसाळ, काळी आणि पांढरी द्राक्षे उपलब्ध झाल्याने ग्राहकवर्गाचे लक्ष आकर्षिले जात आहे. तसेच निर्यातीसाठीदेखील द्राक्षांची छाटणी सुरू …

The post नाशिक : यंदा हंगामापूर्वीच द्राक्ष खायला मिळणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यंदा हंगामापूर्वीच द्राक्ष खायला मिळणार

नाशिक : कांदा, सोयाबीन, टोमॅटोवरील आशा धुळीस: द्राक्षशेतीही धोक्याच्या उंबरठ्यावर

नाशिक, दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा टोमॅटो, सोयाबीन, कांदा पिकाला चांगला दर नसल्याने शेतकरीवर्गाच्या डोळ्यात पाणी आले आहे. यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात नुकसानीमुळे आलेले अश्रू सुकत असताना आता घसरलेल्या दरांमुळे पुन्हा अश्रू आले आहेत. तालुक्यातील बळीराजांच्या समोरील समस्या कायम आ वासून उभ्या राहिल्याने तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे चारी मुंड्या चित झाला आहे. सध्या तर टोमॅटोला क्रेटला ७० …

The post नाशिक : कांदा, सोयाबीन, टोमॅटोवरील आशा धुळीस: द्राक्षशेतीही धोक्याच्या उंबरठ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा, सोयाबीन, टोमॅटोवरील आशा धुळीस: द्राक्षशेतीही धोक्याच्या उंबरठ्यावर