नाशिक : गावठी दारुभट्ट्या उद्धवस्त करण्याचा धडाका; ग्रामस्थांकडून स्वागत

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा देवळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी तालुक्यात अवैद्य गावठी दारू भट्ट्या उद्धवस्त करण्याचा धडाका सुरू केला आहे. त्यानुसार रविवारी (दि .५) रोजी सकाळी तालुक्यातील हनुमंतपाडा व कांचने येथे धाड टाकून गावठी दारू भट्ट्या संपूर्ण साहित्यासह उद्धवस्त केल्या आहेत. धडक कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, संबंधित विक्रेत्यांचे …

The post नाशिक : गावठी दारुभट्ट्या उद्धवस्त करण्याचा धडाका; ग्रामस्थांकडून स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गावठी दारुभट्ट्या उद्धवस्त करण्याचा धडाका; ग्रामस्थांकडून स्वागत

नाशिक : महिनाभरात 640 अवैध धंद्यांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत अवैध धंद्यांवर नियमित कारवाई सुरू असून, अमली पदार्थांची वाहतूक-विक्री करणारे, दारूबंदी, जुगार, गुटखा, अवैध शस्त्रे बाळगणे, यांच्यावर तसेच हॉटेलवर कारवाई केली जात आहे. त्यासाठी आठ पथके तयार करण्यात आली असून, त्यांनी 30 दिवसांत जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाई करीत 640 गुन्हे दाखल करून 78 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. …

The post नाशिक : महिनाभरात 640 अवैध धंद्यांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महिनाभरात 640 अवैध धंद्यांवर कारवाई