पिंपळनेर: अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल ; बाल सुधार कारागृहात रवानगी

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा निजामपूर येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या चौघांवर निजामपूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघा संशयितांना पोलिसांनी अटक करून त्यांना धुळे बालसुधार गृहात रवाना करण्यात आले आहे. शालेय साहित्य खरेदीसाठी लगबग; आळेफाटा परिसरातील चित्र निजामपूर येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने निजामपूर पोलिसात फिर्यादीनुसार …

The post पिंपळनेर: अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल ; बाल सुधार कारागृहात रवानगी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर: अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल ; बाल सुधार कारागृहात रवानगी

नाशिक : नोकरीचे आमिष दाखवून तीन लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुलास समाजकल्याण विभागात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून धुळे जिल्ह्यातील चौघांनी महिलेस गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मीना जगताप (रा. श्रमिकनगर, सातपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयितांनी नोव्हेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत तीन लाख रुपयांना गंडा घातला आहे. संशयित भूषण पाटील-देवरे, किरण पवार, गणेश अरुण भावसार व योगेश …

The post नाशिक : नोकरीचे आमिष दाखवून तीन लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नोकरीचे आमिष दाखवून तीन लाखांचा गंडा

नाशिक : विधवेशी लग्न करा अन् कोट्यधीश व्हा!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तंत्रज्ञानाच्या आधारे एखाद्यास फसविणे खूपच सोपे झाल्याने वेगवेगळे फंडे वापरून नागरिकांना गंडा घालण्याचा प्रकार नित्यनियमाने सुरू असतो. सध्या बनवेगिरीचा असाच एक नवा फंडा सोशल मीडियावर विशेषत: फेसबुकवर बघावयास मिळत असून, आतापर्यंत त्यास अनेक जण बळी पडले आहेत. एक विधवा तरुणी अन् तिच्यासोबत एक महिला असलेला फेसबुकवर हमखास बघावयास मिळत असून, या …

The post नाशिक : विधवेशी लग्न करा अन् कोट्यधीश व्हा! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विधवेशी लग्न करा अन् कोट्यधीश व्हा!

जळगाव : अमळनेरला दोन महिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जुन्या वादातून दोन महिलांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न अमळनेर तालुक्यातील तरवाडे येथे घडली असून मारवड पोलीस स्थानकामध्ये संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमेरिका तैवानला करणार 8,768 कोटींची लष्करी मदत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सदाशीव पाटील यांनी फिर्यादीनुसार त्यांचा भाऊ संदीप सदाशिव पाटील याने शरद उखा पवार व अलका शेळके-मोरे यांच्या …

The post जळगाव : अमळनेरला दोन महिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अमळनेरला दोन महिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

जळगाव : गुलाबराव वाघ यांना मुख्यमंत्र्यांच्या ‘पीए’च्या नावाने धमकी

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी बंडखोर आमदारांविरुध्द आंदोलन केले होते. त्यामुळे त्यांना फोनवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पीए बोलत असल्याचे सांगून धमकी देण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी शिवसेना आक्रमक झाली असून, संबंधित आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच वाघ यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणी धरणगाव पोलिसांकडे करण्यात आले. नगर …

The post जळगाव : गुलाबराव वाघ यांना मुख्यमंत्र्यांच्या 'पीए'च्या नावाने धमकी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : गुलाबराव वाघ यांना मुख्यमंत्र्यांच्या ‘पीए’च्या नावाने धमकी