जळगाव :कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाने फेकला कापूस

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे तालुक्यात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करण्यासाठी बुधवारी (दि.22) रोजी आले असताना धरणगाव शहरात शिवसेना ठाकरे गटाकडून सत्तार यांच्या ताफ्यावर कापूस फेकत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी, ‘५० खोके, एकदम ओके’ अशा तीव्र घोषणा त्यांनी दिल्या. त्यांचा बंदोबस्त करताना मात्र यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली. जळगाव : पाचोऱ्यात …

The post जळगाव :कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाने फेकला कापूस appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव :कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाने फेकला कापूस

जळगाव : धरणगावात लाचखोर नायब तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा धरणगाव तहसील कार्यालयात गुरुवारी (दि.16) दुपारी २ च्या सुमारास एसबीच्या पथकाने नायब तहसीलदार यांच्यासह एका कोतवालावर लाच स्वीकारताना ताब्यात घेतले आहे. सविस्तर माहिती अशी की, धरणगाव तहसील कार्यालयात महसूल विभागात कार्यरत असलेले नायब तहसीलदार जयंत भट व कोतवाल राहुल नवल शिरोळे नामक इसमाने तक्रारदार यास वाळू वाहतूक डंपरने सुरु राहू देण्यासाठी …

The post जळगाव : धरणगावात लाचखोर नायब तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : धरणगावात लाचखोर नायब तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात

साठवणूक केलेल्या कपाशीवरून वाद; दोन गटांत हाणामारी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा घरात साठवलेल्या कपाशीवरून वादाला तोंड फुटले असून, या किरकोळ वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार चांदसर (ता. धरणगाव) येथे घडला. या प्रकरणी धरणगाव पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना जात्यात असून इतर पक्ष भाजपाच्या सुपात आहेत : अनंत गीते पोलिसांनी दिलेल्या …

The post साठवणूक केलेल्या कपाशीवरून वाद; दोन गटांत हाणामारी appeared first on पुढारी.

Continue Reading साठवणूक केलेल्या कपाशीवरून वाद; दोन गटांत हाणामारी

भारतातील सर्वात मोठ्या बाप्पांची संकष्टी चतुर्थी निमित्त जळगावात प्राणप्रतिष्ठापना

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात श्री सिद्धी महागणपती भव्य असे देवस्थान उभारण्यात येत असून श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानाच्या वतीने विश्वस्त श्रीकांत मणियार यांच्या वतीने हे भव्यदिव्य असे गणपती मंदिर साकारण्यात येत आहे. आज गुरुवार, दि. 9 संकष्टी चतुर्थी निमित्त या ठिकाणी १०० टन वजनाची ३१ फूट उंच असलेली भारतातील सर्वात मोठ्या …

The post भारतातील सर्वात मोठ्या बाप्पांची संकष्टी चतुर्थी निमित्त जळगावात प्राणप्रतिष्ठापना appeared first on पुढारी.

Continue Reading भारतातील सर्वात मोठ्या बाप्पांची संकष्टी चतुर्थी निमित्त जळगावात प्राणप्रतिष्ठापना

जळगाव : थर्टी फर्स्टच्या वादातून तरुणाची हत्या; पोलिसांनी १७ संशयितांना घेतले ताब्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा किरकोळ वादातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना धरणगाव येथे उघडकीस आली. नववर्षाच्या सुरुवातीलाच खूनाची घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कालू सोनवणे (30, दहिवद तांडा, शिरपूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. धरणगावच्या कृष्णा जिनिंगमध्ये काही बाहेरगावाहून जिल्ह्यासह बिहारमधील मजूर कामासाठी येतात. शनिवार, दि.31 रोजी रात्री बिहारी मजूर दि. 31 …

The post जळगाव : थर्टी फर्स्टच्या वादातून तरुणाची हत्या; पोलिसांनी १७ संशयितांना घेतले ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : थर्टी फर्स्टच्या वादातून तरुणाची हत्या; पोलिसांनी १७ संशयितांना घेतले ताब्यात

जळगाव : धरणगावमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ; घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

जळगाव : पुढारी वृत्तसेवा धरणगाव तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे एकाच रात्री चोरट्यांनी तब्बल दोन घरे फोडल्याची घटना सोमवारी, दि. 7 सकाळी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे. नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस समोरासमोर धडकल्या; 25 प्रवाशी …

The post जळगाव : धरणगावमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ; घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : धरणगावमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ; घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

जळगाव : पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारत केला साडेचार लाखांचा ऐवज लंपास

जळगाव: पुढारी वृत्तसेवा धरणगाव शहरातील चोपडा रोडवर पवन महाले यांच्या कमल जिनिंगमधून चोरट्यांनी जिनिंगची बाजूची भिंत फोडत चोरट्यांनी भिंतीच्या बोगद्यातून साधारण ३५ ते ४० क्विंटल कपाशी आणि तेवढाच मका मिळून लांबवल्याने जिनिंग मालकाला साडेआठ लाखांचा फटका बसला आहे. शहरातील चोपडा रोडवर पवन महाले यांची कमल जिनिंग असून चोरट्यांनी शनिवार, दि.29 रात्री जिनिंगची बाजूची भिंत चोरट्यांनी …

The post जळगाव : पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारत केला साडेचार लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारत केला साडेचार लाखांचा ऐवज लंपास

शेतकऱ्यांना तत्काळ पीक नुकसान भरपाई द्या : शिवसेना

जळगाव : पुढारी वृत्तसेवा धरणगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी नायब तहसिलदार यांना एका निवेदनाव्दारे केली आहे. पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने केले ३४० कोटी तर काँग्रेसकडून १९४ कोटी खर्च धरणगाव तालुक्यातील व परिसरात संततधार व मुसळधार पावसामुळे …

The post शेतकऱ्यांना तत्काळ पीक नुकसान भरपाई द्या : शिवसेना appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकऱ्यांना तत्काळ पीक नुकसान भरपाई द्या : शिवसेना

जळगाव: शिवसेना कार्यालयाच्या आडोशाला जुगार अड्डा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील रामेश्वर कॉलनीमध्ये शिवसेना संपर्क कार्यालयाच्या आडोशाला जुगार खेळला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुढच्या बाजुला शिवसेनेच्या संपर्क कार्यालय आणि मागच्या बाजुला सट्टा मटका खेळला जात होता. विशेष म्हणजे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माजी शहरप्रमुख शोभा चौधरी यांनी सट्टापेढीचा भांडाफोड केला. नाशिक : दिक्षी गावात अवैध दारूविरोधात महिला आक्रमक; तळीरामांची …

The post जळगाव: शिवसेना कार्यालयाच्या आडोशाला जुगार अड्डा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव: शिवसेना कार्यालयाच्या आडोशाला जुगार अड्डा

जळगाव : यात्रोत्सवात शिक्षिकेची सोन्याची पोत लंपास

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या महिला शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञाताने लांबवल्याची घटना धरणगाव शहरात घडली. याबाबत पोलिसांत चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुपा परिसरातील विविध अपघातांत तिघांचा मृत्यू धरणगाव शहरात मरीमाता मंदिर येथे यात्रोत्सव सुरू आहे. यात्रोत्सवात भाविकांची वर्दळ असून दर्शनासाठी महिलांसह भाविकांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या आहेत. या गर्दीचा फायदा घेत …

The post जळगाव : यात्रोत्सवात शिक्षिकेची सोन्याची पोत लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : यात्रोत्सवात शिक्षिकेची सोन्याची पोत लंपास