नाशिक : धरणांमध्ये १६ टक्के तूट, पाण्याची काटकसर आवश्यक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; चालू वर्षी मान्सूनने पाठ फिरवल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट घोंगावते आहे. त्यातच जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये केवळ ८३ टक्के साठा असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १६ टक्के त्यामध्ये तूट आहे. उपलब्ध साठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरवायचा असल्याने आतापासून पाण्याचा काटकसर करणे आवश्यक आहे. अलनिनाेच्या प्रभावामुळे यंदाच्या वर्षी जिल्ह्यात जेमतेम पाऊस झाला आहे. मालेगाव, सिन्नर, …

The post नाशिक : धरणांमध्ये १६ टक्के तूट, पाण्याची काटकसर आवश्यक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धरणांमध्ये १६ टक्के तूट, पाण्याची काटकसर आवश्यक

नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट, धरणांमध्ये अवघा ६६ टक्के जलसाठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आॅगस्टच्या अखेरच्या टप्प्यातही पावसाचा लहरीपणा कायम आहे. जिल्ह्याचे चित्र चिंताजनक आहे. दमदार पावसाअभावी धरणांमध्येही मर्यादित साठा आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणे ६६ टक्केच भरली आहेत. यामुळे पावसाची ओढ कायम राहिल्यास जिल्हावासीयांवरील पाणीटंचाईचे सावट अधिक गडद होणार आहे. अल निनोमुळे यंदा मान्सूनवर विपरीत परिणाम झाला आहे. मान्सूनचे तीन महिने सरले तरीही अर्धा अधिक …

The post नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट, धरणांमध्ये अवघा ६६ टक्के जलसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट, धरणांमध्ये अवघा ६६ टक्के जलसाठा

नाशिक : गंगापूर धरण निम्मे भरले, शहरवासीयांना थोडा दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर व परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणात पाण्याची आवक होत आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणारे हे धरण ५३ टक्के भरल्याने शहरवासीयांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात अद्यापही पावसाचा अपेक्षित जोर नसल्याने धरणांमध्ये आवक संथगतीने सुरू आहे. जुलै महिन्याचा अखेरचा आठवडा उजाडला, तरी पावसाने जिल्ह्यात सर्वदूर म्हणावी तशी बॅटिंग केलेली …

The post नाशिक : गंगापूर धरण निम्मे भरले, शहरवासीयांना थोडा दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गंगापूर धरण निम्मे भरले, शहरवासीयांना थोडा दिलासा

नाशिक जिल्ह्याला टंचाईच्या झळा, पाच धरण समूहांमध्ये ३० टक्क्यांहून कमी पाणीसाठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जूनच्या प्रारंभी जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली असून, प्रमुख सहापैकी तब्बल पाच धरण समूहांमध्ये ३० टक्क्यांहून कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. नाशिकची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरण समूहातील चारही प्रकल्प मिळून अवघा २७ टक्के साठा शिल्लक आहे. पाण्याची उपलब्धता बघता सामान्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. अंदमान-निकोबार बेटांमध्ये हजेरी लावणाऱ्या मान्सूनचा पुढील प्रवास …

The post नाशिक जिल्ह्याला टंचाईच्या झळा, पाच धरण समूहांमध्ये ३० टक्क्यांहून कमी पाणीसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्याला टंचाईच्या झळा, पाच धरण समूहांमध्ये ३० टक्क्यांहून कमी पाणीसाठा

नाशिककरांनो, पाणी जपून वापरा!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हवामान तज्ज्ञांनी यंदाचे वर्ष ‘अल निनो’चे असू शकते, असा इशारा दिला आहे. त्यामुळे भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात प्रमुख धरणांमध्ये आजमितीस 56 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, गेल्या वर्षी तो 60 टक्के होता. परिणामी धरणांतील उपयुक्त साठा व येणारा धोका वेळीच ओळखून नाशिककरांनी आतापासून पाण्याचे योग्य नियोजन करणे …

The post नाशिककरांनो, पाणी जपून वापरा! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनो, पाणी जपून वापरा!

नाशिक जिल्ह्यात ८४ टक्के साठा; धरणे भरली; पिण्याचे पाणी सिंचनाची चिंता सरली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जानेवारीच्या अखेरच्या टप्पामध्ये जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये ८४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पाण्याची उपलब्धता बघता प्रशासनाने विविध धरणांमधून पिण्याचे पाणी व रब्बी हंगामासाठी मागणीनुसार आवर्तन देण्यासाठी नियोजन केले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडला पाठविले हजार मेसेज; त्याने घेतली न्यायालयात धाव गेल्या वर्षी पावसाने केलेल्या आभाळमायेमुळे जिल्ह्याचा पाणीप्रश्न …

The post नाशिक जिल्ह्यात ८४ टक्के साठा; धरणे भरली; पिण्याचे पाणी सिंचनाची चिंता सरली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात ८४ टक्के साठा; धरणे भरली; पिण्याचे पाणी सिंचनाची चिंता सरली

नाशिक : डिसेंबरच्या प्रारंभीही धरणे काठोकाठ; मिळणार मुबलक पाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील प्रमुख 24 धरणे काठोकाठ भरली आहेत. सद्यस्थितीत धरणांमध्ये 97 टक्के उपयुक्त साठा असून, नाशिककरांच्या हक्काचे गंगापूर धरण 94 टक्के भरले आहे. एकूणच धरणांतील उपलब्ध पाणीसाठा बघता जिल्हावासीयांची पुढील जूनपर्यंत तहान भागविताना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळणार आहे. पिंपरी : दिव्यांगांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षण योजना जिल्ह्यात यंदा ऑक्टोबर …

The post नाशिक : डिसेंबरच्या प्रारंभीही धरणे काठोकाठ; मिळणार मुबलक पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डिसेंबरच्या प्रारंभीही धरणे काठोकाठ; मिळणार मुबलक पाणी

नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम ; जिल्ह्यातील धरणसाठा ‘असा’

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोटमध्ये दिवसभरात 113 मिमी पाऊस झाला. यामुळे गंगापूर धरणात 67 टक्के साठा होऊन दहा हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू होता. र्त्यंबकेश्वर तालुक्यातील पावसाचा जोर कायम असून, दिवसभरात गौतमी धरणाच्या पाणलोटमध्ये 105, र्त्यंबकेश्वर येथे 93 , आंबोलीत 166 मिमी पाऊस झाला. यामुळे गंगापूर धरणातील विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, …

The post नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम ; जिल्ह्यातील धरणसाठा 'असा' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम ; जिल्ह्यातील धरणसाठा ‘असा’