देवाचा धावा करा; आमची धरणे भरू द्या ! केसरकरांना भुजबळांचा मिश्किली टोला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मी देवाचा धावा केल्याने कोल्हापूरमध्ये पूरपरिस्थिती टळली, असे विधान केल्यानंतर अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केसरकरांनी नाशिकला यावे, देवाचा धावा करावा आणि आमची धरणे भरावी, आम्हाला आनंदच आहे, अशा शब्दांत मिश्किली टोला हाणला. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे रविवारी (दि.३०) नाशिक दौऱ्यावर होते. शिर्डी येथे …

The post देवाचा धावा करा; आमची धरणे भरू द्या ! केसरकरांना भुजबळांचा मिश्किली टोला appeared first on पुढारी.

Continue Reading देवाचा धावा करा; आमची धरणे भरू द्या ! केसरकरांना भुजबळांचा मिश्किली टोला

नाशिक मनपा घंटागाडी कामगारांचे आज धरणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेतील घंटागाडी कामगारांची 2016-17 या काळातील किमान वेतनाची थकबाकी संबंधित ठेकेदाराकडून येणे आहे. यासंदर्भात आयुक्तांनी वारंवार आश्वासन देऊनही त्यासंदर्भात कार्यवाही होत नसल्याने शुक्रवारी (दि.31) महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. घंटागाडी कामगारांनी किमान वेतन मागितले म्हणून संबंधितांना काम नाकारण्यात आले होते. कामगारांसंदर्भात मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला पत्र देऊन संबंधित विभागीय …

The post नाशिक मनपा घंटागाडी कामगारांचे आज धरणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा घंटागाडी कामगारांचे आज धरणे

नाशिक : डिसेंबरच्या प्रारंभीही धरणे काठोकाठ; मिळणार मुबलक पाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील प्रमुख 24 धरणे काठोकाठ भरली आहेत. सद्यस्थितीत धरणांमध्ये 97 टक्के उपयुक्त साठा असून, नाशिककरांच्या हक्काचे गंगापूर धरण 94 टक्के भरले आहे. एकूणच धरणांतील उपलब्ध पाणीसाठा बघता जिल्हावासीयांची पुढील जूनपर्यंत तहान भागविताना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळणार आहे. पिंपरी : दिव्यांगांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षण योजना जिल्ह्यात यंदा ऑक्टोबर …

The post नाशिक : डिसेंबरच्या प्रारंभीही धरणे काठोकाठ; मिळणार मुबलक पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डिसेंबरच्या प्रारंभीही धरणे काठोकाठ; मिळणार मुबलक पाणी

नाशिक : दारणा, पालखेडसह जिल्ह्यातील प्रमुख धरणांची दारे बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्याभरापासून पावसाने विश्रांती घेतल्याने दारणा, पालखेडसह जिल्ह्यातील प्रमुख धरणांची दारे बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, चोवीस प्रमुख प्रकल्प काठोकाठ भरली असून, आजमितीस त्यात 65 हजार 388 दलघफू उपयुक्त पाणीसाठा आहे. राज्याच्या काही भागांत परतीच्या पावसाने थैमान घातलेले असताना त्याचा जोर ओसरला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा लाभला आहे. पावसाने उघडीप दिल्याने …

The post नाशिक : दारणा, पालखेडसह जिल्ह्यातील प्रमुख धरणांची दारे बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दारणा, पालखेडसह जिल्ह्यातील प्रमुख धरणांची दारे बंद

नाशिक : जिल्हाभरातील 19 धरणांमधून विसर्ग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या संततधारेमुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सद्यस्थितीत 24 प्रमुख धरणांमधील उपयुक्त साठा 93 टक्क्यांवर पोहोचला आहे. काश्यपी, गौतमी, नागासाक्या, पुनद व माणिकपुंज वगळता, उर्वरित 19 धरणांमधून विसर्ग केला जात आहे. पावसाने जिल्ह्यात विश्रांती घेतली असली, तरी मागील संपूर्ण आठवड्यात जिल्ह्यातील बहुतांश भागाला झोडपून काढले आहे. त्यामुळे …

The post नाशिक : जिल्हाभरातील 19 धरणांमधून विसर्ग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हाभरातील 19 धरणांमधून विसर्ग

नाशिक शहरात संततधार सुरुच, धरणांमधील विसर्गात मोठी वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हवामान पूर्वानुमान विभागाने दिलेला अंदाज खरा ठरून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा संततधार सुरू झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. दारणा धरणातून रविवारी (दि. 24) सायंकाळी सहाला 7,244 क्यूसेक विसर्ग सुरू होता. तसेच नांदूरमध्यमेश्वर धरणातून 28,930 क्यूसेक विसर्ग …

The post नाशिक शहरात संततधार सुरुच, धरणांमधील विसर्गात मोठी वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात संततधार सुरुच, धरणांमधील विसर्गात मोठी वाढ

नाशिक : पावसाचा जोर ओसरला ; धरणांच्या विसर्गात कपात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गुरुवारी (दि.14) घाटमाथ्याचा भाग वगळता अन्यत्र पावसाचा जोर काहीसा ओेसरला. त्यामुळे मुकणे व वालदेवी धरणांमधील विसर्ग बंद करण्यात आला. तर गंगापूर व दारणासह अन्य प्रकल्पांमधील विसर्गात काही अंशी कपात केली गेली. जिल्ह्यात पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात संततधार …

The post नाशिक : पावसाचा जोर ओसरला ; धरणांच्या विसर्गात कपात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसाचा जोर ओसरला ; धरणांच्या विसर्गात कपात