नाशिक विभागात टंचाईच्या झळा, धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– ऐन फेब्रुवारी महिन्यातच नाशिक विभागामध्ये उन्हाचा पारा चढला आहे. वाढत्या ऊन्हाच्या कडाक्यासोबत विभागामध्ये टंचाईच्या झळाही दाटल्या आहेत. विभागातील धरणांमध्ये केवळ ५० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गावोगावी पाण्याचे स्त्राेत आटल्याने टँकरच्या फेऱ्यांतही वाढ झाली आहे. चालू महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच टँकरची संख्या २०१ वर पोहोचली असून, ६९४ गावे-वाड्यांना टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात …

The post नाशिक विभागात टंचाईच्या झळा, धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विभागात टंचाईच्या झळा, धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा

नाशिक : दारणा, नांदूरमधमेश्वरच्या विसर्गात वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने दारणा धरण ७८ टक्के भरले आहे. मंगळवारी (दि. २५) दुपारी १२ ला धरणातील विसर्गात ३ हजार ५८४ क्यूसेकपर्यंत वाढ करण्यात आली, तर नांदूरमधमेश्वरचा विसर्ग ७ हजार १९० क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे. दरम्यान, भावली धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, ते कोणत्याही क्षणी ओव्हरफ्लो होऊ शकते. गेल्या …

The post नाशिक : दारणा, नांदूरमधमेश्वरच्या विसर्गात वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दारणा, नांदूरमधमेश्वरच्या विसर्गात वाढ

नाशिककरांची पिण्यासह सिंचनाचीही चिंता मिटली, धरण समूहांमध्ये ‘इतका’ पाणीसाठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील गंगापूर, दारणासह अन्य प्रमुख धरण समूहांमध्ये डिसेंबरच्या मध्यामध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. पाण्याची ही उपलब्धता बघता, जिल्हावासीयांची जून-२०२३ पर्यंतची पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली आहे. जिल्ह्यात चालू वर्षी सरासरीच्या दीडपट पाऊस झाला. बहुतांश तालुक्यांमध्ये ऑक्टोबर एन्डपर्यंत पावसाचा मुक्काम होता. त्याचा फायदा धरणांना झाला आहे. जिल्ह्यात प्रमुख धरणांत सध्याचा उपयुक्त …

The post नाशिककरांची पिण्यासह सिंचनाचीही चिंता मिटली, धरण समूहांमध्ये 'इतका' पाणीसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांची पिण्यासह सिंचनाचीही चिंता मिटली, धरण समूहांमध्ये ‘इतका’ पाणीसाठा

नाशिकच्या धऱणांमध्ये 80 टक्के जलसाठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात मागील 10 दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूरसह अन्य धरणांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. प्रमुख 24 धरणांमधील उपयुक्त साठा 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. सद्यस्थितीत 19 प्रकल्पांतून विसर्ग केला जात आहे. पावसाने केलेल्या कृपावृष्टीमुळे जिल्हावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्याकडे पाठ फिरविली. मात्र, गेल्या …

The post नाशिकच्या धऱणांमध्ये 80 टक्के जलसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या धऱणांमध्ये 80 टक्के जलसाठा