नाशिक : धरणांवर आभाळमाया, २४ तासांत पाणीसाठ्यात तीन टक्क्यांची वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून त्याचा फायदा धरणांना होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यात तीन टक्क्यांची वाढ होऊन तो २५ टक्क्यांवर पोहोचला आहे. मान्सूनने जिल्ह्यात यंदा उशिरा आगमन केले. लांबलेल्या मान्सूनमुळे सर्वत्र चिंतेचे ढग तयार झाले असताना, २९ जूनपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. सर्वदूर हजेरी …

The post नाशिक : धरणांवर आभाळमाया, २४ तासांत पाणीसाठ्यात तीन टक्क्यांची वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धरणांवर आभाळमाया, २४ तासांत पाणीसाठ्यात तीन टक्क्यांची वाढ

नाशिक : धरणांना दमदार पावसाची प्रतीक्षा, जिल्ह्यात उरला अवघा ‘इतका’ पाणीसाठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जून सरत आला असताना जिल्ह्यात अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नाही. परिणामी धरणांच्या पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. सद्यस्थितीत धरणांमध्ये केवळ २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाने आणखी काही दिवस पाठ फिरवल्यास जिल्ह्यावर पाणीटंचाईचे तीव्र संकट उभे ठाकेल. मुंबई, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सून सक्रिय झालेला असताना नाशिक व उत्तर महाराष्ट्राला त्याची …

The post नाशिक : धरणांना दमदार पावसाची प्रतीक्षा, जिल्ह्यात उरला अवघा 'इतका' पाणीसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धरणांना दमदार पावसाची प्रतीक्षा, जिल्ह्यात उरला अवघा ‘इतका’ पाणीसाठा

नाशिक : पाणीकपात निर्णयाआधीच महापालिकेत राजकारण पेटले; आज निर्णयाची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जून महिन्यात दक्षिण प्रशांत महासागरात अल निनो वादळ आल्यास पाऊस लांबण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने, जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासन पाणीकपातीचे नियोजन करीत असून, याबाबतचा मंगळवारी (दि.11) निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाणीकपातीचा निर्णय जाहीर होण्याआधीच शहरातील राजकारण पेटले असून, ठाकरे गटाने पाणीकपातीला विरोध …

The post नाशिक : पाणीकपात निर्णयाआधीच महापालिकेत राजकारण पेटले; आज निर्णयाची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणीकपात निर्णयाआधीच महापालिकेत राजकारण पेटले; आज निर्णयाची शक्यता

नाशिक : ओझरखेड धरणाचा परिसर विकासाच्या प्रतीक्षेत

नाशिक (दिंडोरी) : समाधान पाटील जिल्ह्यातील पर्यटनाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून नाशिक – गुजरात मार्गावरील ओझरखेड धरण क्षेत्र पर्यटन विकासाच्या कामास सात वर्षांच्या खंडानंतर सुरुवात झाली आहे. मात्र, येथील दुसऱ्या टप्प्याच्या कामास अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने धरण परिसर विकासाच्या प्रतिक्षेत आहे. नाशिक – वणी – सापुतारा मार्गावर असलेले ओझरखेड धरण हे येथील ये-जा करणा-या मार्गस्थ होणाऱ्यांना …

The post नाशिक : ओझरखेड धरणाचा परिसर विकासाच्या प्रतीक्षेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओझरखेड धरणाचा परिसर विकासाच्या प्रतीक्षेत

नाशिक : वालदेवी धरणावर आता गणेशमूर्ती विसर्जन करता येणार नाही

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा धरणाचे पाणी दुषित होऊ नये व गणेश विसर्जन दिवशी दुर्घटना घडू नये, यासाठी पिंपळद येथील वालदेवी धरणावर श्री गणेश मूर्ती विसर्जनास बंदी घालण्याचा निर्णय ग्रामसभेत झाला असल्याची माहिती पिंपळदचे पोलिसपाटील सोमनाथ बेझेकर यांनी दिली. पुणे : कुत्र्यांचा एका महिन्यात 2 हजार जणांना चावा गणपती विसर्जन दिवशी सिडको, अंबड, पाथर्डी या …

The post नाशिक : वालदेवी धरणावर आता गणेशमूर्ती विसर्जन करता येणार नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वालदेवी धरणावर आता गणेशमूर्ती विसर्जन करता येणार नाही

नाशिकच्या धऱणांमध्ये 80 टक्के जलसाठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात मागील 10 दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूरसह अन्य धरणांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. प्रमुख 24 धरणांमधील उपयुक्त साठा 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. सद्यस्थितीत 19 प्रकल्पांतून विसर्ग केला जात आहे. पावसाने केलेल्या कृपावृष्टीमुळे जिल्हावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्याकडे पाठ फिरविली. मात्र, गेल्या …

The post नाशिकच्या धऱणांमध्ये 80 टक्के जलसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या धऱणांमध्ये 80 टक्के जलसाठा

नाशिक : दिंडोरी तालुक्यात पावसाचा जोर; पालखेड धरणातून ६९२० क्युसेक विसर्ग

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पावसामुळे तालुक्यातील धरणाच्या साठ्यामध्ये वाढ होत असून, पालखेड धरण ४८ टक्के भरले आहे. धरणातून कादवा नदीत पात्रात ६९२० क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कादवा पात्रालगत असणाऱ्या गावांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. भाग्य दिले तू मला …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात पावसाचा जोर; पालखेड धरणातून ६९२० क्युसेक विसर्ग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यात पावसाचा जोर; पालखेड धरणातून ६९२० क्युसेक विसर्ग