जळगावला धरणात बुडून ११ वर्षीय बालकाचा मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाताली ११ वर्षीय बालकाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. १५) दुपारी चारच्या सुमारास धानवड गावाजवळील धरण परिसरात घडली. करण जयराम पवार (वय ११) असे मृत बालकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चिंचोली गावातील करणचे वडील जयराम पवार हे ट्रॅक्टरचालक आहेत, तर आई …

The post जळगावला धरणात बुडून ११ वर्षीय बालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावला धरणात बुडून ११ वर्षीय बालकाचा मृत्यू