नाशिक : ‘एल्गार कष्टकरी’ आंदोलन; रेशनकार्ड टोपलीत सजवून सवाद्य मिरवणूक

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा तहसील कार्यालयाने आदिवासी, कष्टकर्‍यांना दोन वर्षांपूर्वी रेशनकार्ड दिली. मात्र रेशनकार्डची नावे ऑनलाइन दिसत नसल्याने आदिवासी कष्टकरी रेशनच्या धान्यापासून वंचित राहिले. अनेक वेळा पुरवठा विभागात तक्रार करूनही थातूरमातूर उत्तर मिळत असल्याने अखेर एल्गार कष्टकरी संघटनेने तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. नगर : माळीवाडा मारामारीतील नऊ आरोपींना अटक रेशनकार्ड टोपलीत सजवून बोरटेंबे ते …

The post नाशिक : ‘एल्गार कष्टकरी’ आंदोलन; रेशनकार्ड टोपलीत सजवून सवाद्य मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘एल्गार कष्टकरी’ आंदोलन; रेशनकार्ड टोपलीत सजवून सवाद्य मिरवणूक

धुळे : धान्याच्या पॅकिंगवर जीएसटी लावण्यास व्यापारी महासंघाचा विरोध

धुळे; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या पॅकिंग धान्यावर जीएसटी लावण्याचा निर्णयाविरोधात धुळे व्यापारी महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या निर्णयाविरोधात सोमवारी (दि.४) जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या निर्णयाच्या अंमलबजावणीस विरोध करण्यात येणार आहे. बीड : कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या यासंदर्भात धुळे व्यापारी महासंघाचे पदाधिकारी नितीन बंग यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. शासनाने आता कोणत्याही …

The post धुळे : धान्याच्या पॅकिंगवर जीएसटी लावण्यास व्यापारी महासंघाचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : धान्याच्या पॅकिंगवर जीएसटी लावण्यास व्यापारी महासंघाचा विरोध