नाशिक : धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा मनमानी कारभार; रुग्णांची ससेहोलपट

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील धारगाव (वैतारणा) हे आदिवासी अतिदुर्गम भागातील महत्त्वाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र येथील वैद्यकीय आधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे सातत्याने चर्चेत आहे. आदिवासी अतिदुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी यासाठी एकीकडे शासन इमारतीसह कर्मचारी सुख-सुविधांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत असतानाही आधिकारी व कर्मचारी यांचे मात्र कर्तव्य बजावण्याकडे …

The post नाशिक : धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा मनमानी कारभार; रुग्णांची ससेहोलपट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा मनमानी कारभार; रुग्णांची ससेहोलपट