नाशिक : मद्यपी हल्लेखोरांकडून पंक्चर दुकानदाराचा खून

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा संभाजी नगर रोडवरील टाकळी गावाकडे जाणाऱ्या तपोवन-जेजुरकर मळा रस्त्यावर वाहनात हवा भरून दिली नाही. या कारणावरून पंक्चर दुकानदारावर तीक्ष्ण हत्याराने चौघा हल्लेखोरांनी हल्ला करून त्यास भोसकून ठार मारल्याची घटना शनिवारी (दि. २९) रात्री घडली. या घटनेने शहर पुन्हा हादरले असुन शहरातील गेल्या तीन दिवसांत खुनाची ही दुसरी घटना आहे. आमदार …

The post नाशिक : मद्यपी हल्लेखोरांकडून पंक्चर दुकानदाराचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मद्यपी हल्लेखोरांकडून पंक्चर दुकानदाराचा खून

नाशिक : संसरी गावात युवकाकडून दाम्पत्यास मारहाण; धारदार शस्त्राने हल्ला

नाशिक : संसरीगाव परिसरात युवकाने दाम्पत्यास मारहाण करीत धारदार शस्त्राने दुखापत केल्याची घटना रविवारी (दि.४) सायंकाळी घडली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी संशयित आकाश विलास गायखे (२३, रा. संसरीगाव) यास अटक केली आहे. गौतम अरुण सैंदाणे (४०, रा. संसरी गाव) यांच्या फिर्यादीनुसार, ते अमिता गायखे यांच्याकडे आकाश विरोधात तक्रार करत असताना आकाशने तेथे येऊन सैंदाणे दाम्पत्यास …

The post नाशिक : संसरी गावात युवकाकडून दाम्पत्यास मारहाण; धारदार शस्त्राने हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संसरी गावात युवकाकडून दाम्पत्यास मारहाण; धारदार शस्त्राने हल्ला