Nashik Crime : हिरावाडी’त पूर्ववैमनस्यातून युवकावर धारदार शस्त्राने वार

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा हिरावाडी रोड परिसरात एका युवकावर पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार केल्याची घटना मंगळवारी (दि. ११) रात्री साडे दहा वाजता घडली असून या घटनेत २७ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, त्रिमूर्तीनगर परिसरातील काही युवकांचा गेल्यावर्षी काही युवकांसमवेत वाद झाला होता. …

The post Nashik Crime : हिरावाडी'त पूर्ववैमनस्यातून युवकावर धारदार शस्त्राने वार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : हिरावाडी’त पूर्ववैमनस्यातून युवकावर धारदार शस्त्राने वार