धुक्यात हरवले नाशिक, तीन दिवस अवकाळीचे संकट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; उत्तर भारतामधून येणाऱ्या शीत वाऱ्यांचा परिणाम नाशिकच्या हवामानवर होताना दिसून येत आहे. नाशिक शहर व परिसर शुक्रवारी (दि.५) पहाटे धुक्यात हरवून गेला. त्यानंतर दिवसभर ढगाळ हवामान असल्याने थंडीचा वेग मंदावला. दरम्यान, पुढचे तीन दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्राती ल काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. (Nashik Fog News) …

The post धुक्यात हरवले नाशिक, तीन दिवस अवकाळीचे संकट appeared first on पुढारी.

Continue Reading धुक्यात हरवले नाशिक, तीन दिवस अवकाळीचे संकट

थंडीत धुके का पडते? धुक्याची निर्मिती कशी होते? जाणून घ्या…

गणेश सोनवणे : नाशिक पुढारी वृत्तसेवा  सध्या गल्ली पासून दिल्लीपर्यंत धुक्याची चादर आणि सोशल मीडियावर धुक्याने होत असलेल्या अपघातांचे व शेती नुकसानीचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोल्ड शॉक म्हणजे अचानक तापमानात दहा डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त फरक पडल्याने भारतात शेकडो लोकांचे मृत्यू होत आहेत, कानपूर सारख्या ठिकाणी लोक उभ्या उभ्या कसे कोसळून गतप्राण झाले यांचे …

The post थंडीत धुके का पडते? धुक्याची निर्मिती कशी होते? जाणून घ्या... appeared first on पुढारी.

Continue Reading थंडीत धुके का पडते? धुक्याची निर्मिती कशी होते? जाणून घ्या…

नाशिक : दिंडोरीला आले माथेरानचे स्वरूप; दाट धुक्यामुळे मात्र द्राक्षपंढरी धोक्यात तर बळीराजा चिंतेत

नाशिक (दिंडोरी) : समाधान पाटील तालुक्यात सध्या पहाटे पासूनच पाणी मिश्रित दाट धुके पडत असल्याने द्राक्षपंढरीला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या तालुक्यातील बळीराजांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर तालुक्यातील शेतीवर अस्मानी संकटाचे ढग निर्माण झाले आहे. तर सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याने दिंडोरीला जणू माथेरानचे स्वरुपच प्राप्त झाल्याने नागरिक या थंडीचाही आनंदाने स्वागत करत …

The post नाशिक : दिंडोरीला आले माथेरानचे स्वरूप; दाट धुक्यामुळे मात्र द्राक्षपंढरी धोक्यात तर बळीराजा चिंतेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरीला आले माथेरानचे स्वरूप; दाट धुक्यामुळे मात्र द्राक्षपंढरी धोक्यात तर बळीराजा चिंतेत