धुळे : हत्याराची तस्करी रोखण्यासाठी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन

धुळे : पुढारी वृत्तसेवा मध्य प्रदेशातून होणाऱ्या शस्त्र तस्करीला रोखण्यासाठी आता दोन्ही राज्यातील सीमावर्ती भागातील पोलीस दलाच्या प्रमुखांची बैठक घेण्यात येणार आहे. यानंतर विशेष मोहीम राबवून शस्त्र तयार करणारी यंञणा नष्ट केली जाईल, अशी माहिती आज पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली. सांगवी पोलिसांनी शस्त्र तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार बनावट …

The post धुळे : हत्याराची तस्करी रोखण्यासाठी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : हत्याराची तस्करी रोखण्यासाठी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन

धुळे : साक्रीत पांढरे सोने लांबविणाऱ्या अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील शेतशिवारातून शेतकऱ्याचे पांढरे सोने लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या टोळीला साक्री पोलिसांनी गजाआड केले. या टोळीकडून ३० क्विंटल कापूस हस्तगत करण्यात आला आहे. या चोरट्यांनीकडून सहा गुन्ह्याची उकल झाली आहे. साक्री हद्दीतील अष्टाणे, कावठे, शेवाळी आणि कासारे गाव परिसरात शेतकऱ्यांनी कापूस वेचणी करुन त्यांच्यात शेतातील शेडमध्ये साठवून ठेवलेला असताना अज्ञात चोरटयांनी …

The post धुळे : साक्रीत पांढरे सोने लांबविणाऱ्या अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : साक्रीत पांढरे सोने लांबविणाऱ्या अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड

एटीएम कार्डची अदलाबदल करून गंडा घालणारी टोळी धुळ्यात गजाआड

धुळे : पुढारी वृत्तसेवा एटीएम कार्डची अदलाबदल करून मजुरांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीला सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या पथकाने गजाआड केले. या टोळीवर मुंबई आणि परिसरातून तब्बल 12 गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती पुढे आल्याचे धुळ्याचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी स्पष्ट केले आहे. या गुन्ह्यासंदर्भातील माहिती अशी की, मुंबई-आग्रा …

The post एटीएम कार्डची अदलाबदल करून गंडा घालणारी टोळी धुळ्यात गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading एटीएम कार्डची अदलाबदल करून गंडा घालणारी टोळी धुळ्यात गजाआड

धुळे : अपहरण झालेल्या मजुराची 24 तासांत सुटका, आरोपी गजाआड

धुळे : पुढारी वृत्तसेवा राजस्थानी मजुराचे धुळ्यातून अपहरण करणाऱ्या तिघांना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जवळून अटक करण्यात तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाला यश आले आहे. अवघ्या 24 तासात मोबाईल लोकेशनचा आधार घेत या आरोपींच्या ताब्यातून अपह्रत मजुराची देखील सुटका करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे. धुळे शहरात भूमिगत केबल …

The post धुळे : अपहरण झालेल्या मजुराची 24 तासांत सुटका, आरोपी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अपहरण झालेल्या मजुराची 24 तासांत सुटका, आरोपी गजाआड

धुळे : चोरीची तक्रार मागे घेण्यासाठी दाखवला पिस्तुलचा धाक

धुळे, पुढारी वृत्तसेवा: पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी पिस्तुलचा धाक दाखवत, दहशत निर्माण केल्याचा प्रकार दोंडाईचा शहरात घडला. आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून त्‍याच्‍यावर  गुन्हा दाखल झाला आहे. खडकवासला : नांदेड सिटीसमोर कचर्‍याचे ढिगारे; डासांचा प्रादुर्भाव वाढून रोगराईचा धोका दोंडाईचा येथील गौसिया नगर परिसरात राहणारा नूर उर्फ नुरा पिंजारी यांच्या विरोधात फिर्यादीची बहीण आयेशाबी …

The post धुळे : चोरीची तक्रार मागे घेण्यासाठी दाखवला पिस्तुलचा धाक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : चोरीची तक्रार मागे घेण्यासाठी दाखवला पिस्तुलचा धाक