राष्ट्रीय जनजाती आयोगाची धुळे जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस

धुळे : पुढारी वृत्तसेवा खोट्या कागदपत्रांचा वापर करून आदिवासी व्यक्तीची जमीन बिगरआदिवासी व्यक्तीच्या नावावर केल्या प्रकरणी आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवाध्यक्ष लकी जाधव यांनी राष्ट्रीय जनजाती आयोगाकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन आयोगाने धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना नोटीस बजावली असून, १५ दिवसांच्या आत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. शिरपूर तालुक्यातील माैजे शिंगावे …

The post राष्ट्रीय जनजाती आयोगाची धुळे जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय जनजाती आयोगाची धुळे जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस

धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना

धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे आता नागरिकांना निवेदने व अर्ज थेट या कक्षात देता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी …

The post धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना