Dhule Crime : विद्यार्थ्याला मारहाण करून लूटणाऱ्या तिघांना बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यातील हरण्यामाळ तलाव परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या युवकाला मारहाण करून त्याच्याकडील रोकड तसेच दागिन्यांची लूट करणाऱ्या तीन जणांना अवघ्या 24 तासात तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने गजाआड केले आहे. मुकटी येथे राहणारा अमोल दिनकर पाटील हा विद्यार्थी काल हरण्यामाळ तलाव परिसरात फिरण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला तीन युवकांनी …

The post Dhule Crime : विद्यार्थ्याला मारहाण करून लूटणाऱ्या तिघांना बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Crime : विद्यार्थ्याला मारहाण करून लूटणाऱ्या तिघांना बेड्या

धुळे : सुतळी बॉम्बवरील स्टील ग्लास फुटून बालकाचा मृत्यू

धुळे; पुढारी वृत्तसेवा : स्टीलच्या ग्लासखाली सुतळी बॉम्ब फोडण्याचा प्रकार मुलाच्या अंगलट आला. सुतळी बॉम्ब फुटून त्यावरील स्टीलच्या ग्लासचे तुकडे मुलाच्या शरीरात घुसून तो गंभीर जखमी झाला. याध्येच या मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत बालकाच्या नातेवाईकांनी शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार केले. यानंतर प्रशासनाच्या सूचनेनुसार मृत बालकाचे प्रेत उकरून बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून …

The post धुळे : सुतळी बॉम्बवरील स्टील ग्लास फुटून बालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सुतळी बॉम्बवरील स्टील ग्लास फुटून बालकाचा मृत्यू

धुळे : चोरीची तक्रार मागे घेण्यासाठी दाखवला पिस्तुलचा धाक

धुळे, पुढारी वृत्तसेवा: पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी पिस्तुलचा धाक दाखवत, दहशत निर्माण केल्याचा प्रकार दोंडाईचा शहरात घडला. आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून त्‍याच्‍यावर  गुन्हा दाखल झाला आहे. खडकवासला : नांदेड सिटीसमोर कचर्‍याचे ढिगारे; डासांचा प्रादुर्भाव वाढून रोगराईचा धोका दोंडाईचा येथील गौसिया नगर परिसरात राहणारा नूर उर्फ नुरा पिंजारी यांच्या विरोधात फिर्यादीची बहीण आयेशाबी …

The post धुळे : चोरीची तक्रार मागे घेण्यासाठी दाखवला पिस्तुलचा धाक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : चोरीची तक्रार मागे घेण्यासाठी दाखवला पिस्तुलचा धाक