धुळे : महानगरपालिका क्षेत्रात फलक व बॅनर लावण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

धुळे : पुढारी वृत्तसेवा– धुळे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये शहरातील सार्वजनिक ठिकाणी जाहिरात फलक, बॅनर लावणाऱ्या व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष यांनी मनपाची पुर्व परवानगी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. पंरतू शहरातील अनेक नागरीक परवानगी न घेता बॅनर लावण्यात येत आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. तसेच वर्दळीच्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. धुळे महानगरपालिकेने जाहिरात फलक लावण्यासाठी …

The post धुळे : महानगरपालिका क्षेत्रात फलक व बॅनर लावण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : महानगरपालिका क्षेत्रात फलक व बॅनर लावण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

धुळे : वीज, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा आमदार फारुक शहा यांचा इशारा

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून सुद्धा जनतेला ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जात जावे लागत आहे. याबाबत कारणांचा शोध घेण्यासाठी आयोजित बैठकीत महावितरण आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यातच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्याचे नाट्य घडले. त्यामुळे संतप्त झालेले आमदार फारुक शाह यांनी दोन्ही अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत विज आणि पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मनपाला …

The post धुळे : वीज, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा आमदार फारुक शहा यांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वीज, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा आमदार फारुक शहा यांचा इशारा

धुळे : ‘त्या’ 40 कर्मचार्‍यांचा मनपात समावेश करावा ; आमदार कुणाल पाटील यांची मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे महानगरपालिका क्षेत्रातील गावांच्या ग्रामपंचायतीतील 72 कर्मचार्‍यांना महानगरपालिकेच्या अस्थापनेवर कायमस्वरुपी समाविष्ट करण्यात आले. मात्र उर्वरीत 40 कर्मचार्‍यांचाही धुळे मनपामध्ये सामावून घेण्यात यावे अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आ. पाटील यांच्यासोबत उर्वरीत कर्मचार्‍यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्र्यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील 10 गावांचा …

The post धुळे : 'त्या' 40 कर्मचार्‍यांचा मनपात समावेश करावा ; आमदार कुणाल पाटील यांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ‘त्या’ 40 कर्मचार्‍यांचा मनपात समावेश करावा ; आमदार कुणाल पाटील यांची मागणी

धुळे मनपाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेचे आंदोलन, , सत्ताधारी भाजप विरोधात निदर्शने

धुळे : पुढारी वृत्तसेवा गेल्या चार वर्षांपासून धुळे महानगरपालिकेत भाजपाची सत्ता असून चार वर्षात धुळेकरांच्या नजरेत भरेल असे एकही काम सत्ताधारी भाजपेयींना करता आले नाही. विकासाच्या नावाखाली आलेल्या शेकडो कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे. फक्त बोगस कामे टाकणे आणि कोट्यावधीचे बील काढणे एवढेच काम आतापर्यंतच्या महापौरांनी केले असल्याचा आरोप करीत आज शिवसेनेने महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय …

The post धुळे मनपाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेचे आंदोलन, , सत्ताधारी भाजप विरोधात निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे मनपाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेचे आंदोलन, , सत्ताधारी भाजप विरोधात निदर्शने

धुळे : हद्दवाडीतील 11 गावांमधील वाढीव घरपट्टीच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे महानगरपालिकेने हद्दवाडी मध्ये समावेश केलेल्या 11 गावांमधील मालमत्ता धारकांना बजावलेल्या वाढीव घरपट्टीच्या नोटीस विरोधात आज शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. महानगरपालिकेच्या आवारात निदर्शने करणाऱ्या शिवसैनिकांनी या नोटीसीचे दहन करून आपला रोष व्यक्त केला. महानगरपालिकेने तातडीने वाढीव घरपट्टी रद्द न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. धुळे महानगर पालिका …

The post धुळे : हद्दवाडीतील 11 गावांमधील वाढीव घरपट्टीच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : हद्दवाडीतील 11 गावांमधील वाढीव घरपट्टीच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन