धुळे : प्रभागांची मोडतोड; जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही – माजी आमदार अनिल गोटे

धुळे : पुढारी वृत्तसेवा गेल्या पाच वर्षात धुळे महानगरपालिकेच्या सत्ताधारी गटाने केलेल्या कामांचा हिशोब आता भविष्यातील निवडणुकीत जनता चुकता करणार आहे. प्रभागांची कितीही मोडतोड केली तरीही त्याचा उपयोग होणार नसल्याची टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. धुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेसाठी पुन्हा हालचाली होत असल्याची चर्चा सुरू झाल्याने  माजी आमदार अनिल …

The post धुळे : प्रभागांची मोडतोड; जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही - माजी आमदार अनिल गोटे appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : प्रभागांची मोडतोड; जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही – माजी आमदार अनिल गोटे

धुळे महानगरपालिका प्रशासनाची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्त्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा असून देखील जनतेला कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने संतप्त झालेल्या शिवसेनेच्या महिला आघाडीने सोमवारी (दि.29) महानगरपालिका प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून रोष व्यक्त केला. धुळेकरांना सुरळीत पाणीपुरवठा न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. धुळे मनपा प्रशासन व सत्ताधारी …

The post धुळे महानगरपालिका प्रशासनाची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे महानगरपालिका प्रशासनाची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा

धुळे शहरातील रस्ते विकासासाठी राज्य सरकारकडून 60 कोटींचा निधी मंजूर

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे महानगरपालिकेच्या रस्ते विकास प्रकल्पास राज्यातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना युती सरकारने अंतिम मंजुरी देत 60 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून धुळे शहरातील अनेक प्रलंबित रस्त्यांची विकास कामे मार्गी लागणार आहेत. धुळे शहराच्या विविध प्रभागांमधील रस्ते विकास कामांच्या प्रकल्पांना निधी मिळावा, यासाठी भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल …

The post धुळे शहरातील रस्ते विकासासाठी राज्य सरकारकडून 60 कोटींचा निधी मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे शहरातील रस्ते विकासासाठी राज्य सरकारकडून 60 कोटींचा निधी मंजूर

धुळे : अकरा गावातील वाढीव मालमत्ता कर सरकारने भरावा अन्यथा रद्द करावा – आ.कुणाल पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील 11 गावांच्या वाढीव मालमत्ता कराचा प्रश्‍न विधानभवनात पुन्हा तापला आहे. महापालिकेने कोणतीही सुविधा दिलेली नसतांना वाढीव मालमत्ता कराच्या नोटीसा दिल्याने रहिवाशांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे वाढीव कर रद्द करावा किंवा सरकारने या करासाठी निधीची तरतूद करुन सरकारनेच हा वाढीव मालमत्ता कर भरण्याची …

The post धुळे : अकरा गावातील वाढीव मालमत्ता कर सरकारने भरावा अन्यथा रद्द करावा - आ.कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अकरा गावातील वाढीव मालमत्ता कर सरकारने भरावा अन्यथा रद्द करावा – आ.कुणाल पाटील

धुळ्याच्या उपमहापौर पदावर भाजपाचे नागसेन बोरसे यांची निवड

धुळे पुढारी वृत्तसेवा धुळ्याच्या उपमहापौर पदावर भारतीय जनता पार्टीचे नागसेन बोरसे यांची निवड करण्यात आली आहे. महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व असल्याने विरोधकांचा विरोध केवळ नावालाच दिसून आला. दरम्यान धुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्य आणि अन्य महत्त्वाच्या गरजांकडे जातीने लक्ष देणार असून पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर राहणार असल्याची प्रतिक्रिया नवनियुक्त उपमहापौर नागसेन बोरसे यांनी दिली. धुळे …

The post धुळ्याच्या उपमहापौर पदावर भाजपाचे नागसेन बोरसे यांची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्याच्या उपमहापौर पदावर भाजपाचे नागसेन बोरसे यांची निवड

धुळे : दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादीचा महानगरपालिकेवर मोर्चा

धुळे : पुढारी वृत्तसेवा दिव्यांगांच्या समस्या सोडवाव्या या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग आघाडीने महानगरपालिकेवर मोर्चा काढला या मागण्या सोडवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या मागण्या सोडवण्यासाठी प्राधान्य देण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, दिव्यांग आघाडी धुळे शहर व अपंग पुनर्विकास …

The post धुळे : दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादीचा महानगरपालिकेवर मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादीचा महानगरपालिकेवर मोर्चा