धुळे : महानगरपालिका क्षेत्रात फलक व बॅनर लावण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

धुळे : पुढारी वृत्तसेवा– धुळे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये शहरातील सार्वजनिक ठिकाणी जाहिरात फलक, बॅनर लावणाऱ्या व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष यांनी मनपाची पुर्व परवानगी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. पंरतू शहरातील अनेक नागरीक परवानगी न घेता बॅनर लावण्यात येत आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. तसेच वर्दळीच्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. धुळे महानगरपालिकेने जाहिरात फलक लावण्यासाठी …

The post धुळे : महानगरपालिका क्षेत्रात फलक व बॅनर लावण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : महानगरपालिका क्षेत्रात फलक व बॅनर लावण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

धुळ्यातील वादग्रस्त टिपू सुलतान चौकातील बांधकाम काढण्यास सुरुवात

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरातील वडजाई रोडवर एका चौकात बांधण्यात आलेले वादग्रस्त टिपू सुलतान चौकातील चबुतरा अखेर सहठेकेदाराने आज पहाटेपासून काढण्यास सुरुवात केली आहे. काल दिवसभर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या बैठकांमध्ये हा चबुतरा बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे संबंधित सह ठेकेदाराला हा चबुतरा स्वतःहून काढून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार हा चबुतरा काढून घेण्यास …

The post धुळ्यातील वादग्रस्त टिपू सुलतान चौकातील बांधकाम काढण्यास सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यातील वादग्रस्त टिपू सुलतान चौकातील बांधकाम काढण्यास सुरुवात

धुळे मनपाच्या 10 गावातील कर्मचार्‍यांना अस्थापनेवर घेण्याचा शासनाचा निर्णय

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 10 गावातील 72 कर्मचार्‍यांचा महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सामावून घेण्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. याबाबतची माहिती आ.कुणाल पाटील यांनी दिली आहे. दरम्यान या कर्मचार्‍यांना न्याय मिळावा म्हणून आ.कुणाल पाटील यांनी वेळोवळी शासनाकडे आवाज उठविला होता. धुळे महानगरपालिकेची दि. 5 जानेवारी 2018 रोजी हद्दवाढ करण्यात आली. त्यानुसार धुळे तालुक्यातील …

The post धुळे मनपाच्या 10 गावातील कर्मचार्‍यांना अस्थापनेवर घेण्याचा शासनाचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे मनपाच्या 10 गावातील कर्मचार्‍यांना अस्थापनेवर घेण्याचा शासनाचा निर्णय

धुळे महासभेत पुन्हा पाणीटंचाईचा प्रश्न पेटला

धुळे : पुढारी वृत्तसेवा शहरात प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा असूनदेखील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या प्रश्नावरून सत्ताधारी भाजपसह विरोधी गटाच्या नगरसेवकांनी महासभेत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या सर्व अनियमित कामाचे खापर महानगरपालिका प्रशासनावर फोडून पाणीप्रश्न पेटला. धुळे महापालिकेची महासभा सोमवारी (दि. 31) महापौर प्रदीप कर्पे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त …

The post धुळे महासभेत पुन्हा पाणीटंचाईचा प्रश्न पेटला appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे महासभेत पुन्हा पाणीटंचाईचा प्रश्न पेटला