Nashik : रस्त्यांची धूळधाण, नाशिककर हैराण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाने उघडीप दिल्याने शहर पुन्हा एकदा धुळीत हरवले आहे. खड्ड्यांमध्ये वाहने आदळून रस्त्यांवर धूळच-धूळ पसरत आहे. ही धूळ दुचाकीचालकांच्या नाका-तोंडात आणि डोळ्यांत जात असल्याने नाशिककरांसह जिल्ह्याच्या बाहेरील वाहनधारक हैराण झाले आहेत. महापालिकेने दिवाळीपूर्वी शहरातील रस्त्यांची डागडुजी करून रस्ते स्वच्छ करावे, अशी मागणी होत आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, …

The post Nashik : रस्त्यांची धूळधाण, नाशिककर हैराण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : रस्त्यांची धूळधाण, नाशिककर हैराण

Nashik : रस्त्यावरील धूळ अन् बारीक खडीमुळे नाशिककर हैराण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रस्त्यावरील खड्ड्यांनी अतोनात छळ केल्यानंतर आता धूळ अन् बारीक खडीमुळे नाशिककर हैराण झाले आहेत. पावसाने काहीशी उसंत घेतल्यामुळे रस्त्यावरील धूळ अन् बारीक खडी त्रासदायक ठरत आहे. या धुळीमुळे अनेकांना डोळ्यांच्या समस्या उद्भवत असून, दम्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. मनपाने मोजक्याच रस्त्यांवर साफसफाई मोहीम राबविली असली तरी, शहरातील सर्वच रस्त्यावरील धूळ अन् खडीची …

The post Nashik : रस्त्यावरील धूळ अन् बारीक खडीमुळे नाशिककर हैराण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : रस्त्यावरील धूळ अन् बारीक खडीमुळे नाशिककर हैराण