नाशिक शहरात तब्बल १,१८६ धोकादायक वाडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात तब्बल एक हजार १८६ धोकादायक वाडे असून, वाडे तत्काळ रिकामे करण्याची गरज आहे. मात्र, याठिकाणीही प्रशासनाने नोटिसांपुरतीच मजल मारल्याने धोकादायक वाड्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी अशोकस्तंभ येथे कारच्या धडकेत वाडा कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर प्रशासनाने नोटिसा बजावल्या होत्या. नंतर मात्र धोकादायक वाड्यांचा विषय जणू काही विस्मृतीतच …

The post नाशिक शहरात तब्बल १,१८६ धोकादायक वाडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात तब्बल १,१८६ धोकादायक वाडे

नाशिकधील धोकादायक वाड्यांबाबत नोटिसांचा सोपस्कार, कारवाईची बोंब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील धोकादायक वाड्यांचा प्रश्न एेरणीवर असतानादेखील महापालिका प्रशासन याबाबत गाफील असल्याचे चित्र आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांमार्फत शहरातील १ हजार १८६ धोकादायक वाडेधारकांना नोटीसा बजावल्या. मात्र, हा केवळ सोपस्कार असल्याचेच दिसून येत आहे. वाडेधारकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही या नोटीसांना महत्त्व न देण्याची भूमिका घेतल्याने, महापालिकाही याकडे दुर्लक्ष करून आहे. अशात धाेकादायक …

The post नाशिकधील धोकादायक वाड्यांबाबत नोटिसांचा सोपस्कार, कारवाईची बोंब appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकधील धोकादायक वाड्यांबाबत नोटिसांचा सोपस्कार, कारवाईची बोंब

नाशिक : पावसाळ्यापूर्वीच वाडा खाली करा अन्यथा..; ११८६ धोकादायक वाड्यांना नोटिसा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मोडकळीस आलेल्या वाड्यांचा प्रश्न दरवर्षीच उद्भवत असून, वारंवार नोटिसा बजावूनही वाडा मालकांकडून पुरेशी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे यंदाही महापालिका प्रशासनाने तब्बल एक हजार १८६ वाड्यांना नोटिसा बजावल्या असून, पावसाळ्यापूर्वीच वाडे खाली करण्याचा इशारा दिला आहे. तसेच वाडा खाली न केल्यास वीज आणि नळकनेक्शन तोडले जाणार आहे. याबाबतची संपूर्ण जबाबदारी विभागीय …

The post नाशिक : पावसाळ्यापूर्वीच वाडा खाली करा अन्यथा..; ११८६ धोकादायक वाड्यांना नोटिसा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसाळ्यापूर्वीच वाडा खाली करा अन्यथा..; ११८६ धोकादायक वाड्यांना नोटिसा

धोकादायक वाड्यांचा पाणी, वीजपुरवठा होणार खंडित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळा सुरू झाल्यानंतरही शहरातील धोकादायक वाड्यांसह मिळकतीतील रहिवासी जागा खाली करण्यास तयार नसल्याने मनपा आयुक्त रमेश पवार यांनी संबंधित एक हजार 77 वाडा व मिळकतधारकांना अंतिम नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे वाडे, मिळकतीतील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश असून, त्यास कोणी विरोध केल्यास संबंधित जागेचे क्षेत्रफळ मोजून त्यानंतर तेथील …

The post धोकादायक वाड्यांचा पाणी, वीजपुरवठा होणार खंडित appeared first on पुढारी.

Continue Reading धोकादायक वाड्यांचा पाणी, वीजपुरवठा होणार खंडित