पिंपळनेर : बँक अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या प्रज्ञाचक्षु सोपानच्या हस्ते महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा जिद्द आणि कष्ट करण्याची इच्छा असली की, कोणत्याही गोष्टीवर सहज मात करून यश मिळविता येते. याचा प्रत्यय प्रज्ञाचक्षु असलेल्या सोपान विष्णू सोनवणे या तरुणाने स्पर्धा परीक्षेत मिळवलेल्या यशावरुन येते. यशाला गवसणी घातल्यामुळे सोपानची सेंट्रल बँक शाखेत निवड झाली आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शिंदे गटाला धक्का; महाविकास आघाडीची बाजी …

The post पिंपळनेर : बँक अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या प्रज्ञाचक्षु सोपानच्या हस्ते महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : बँक अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या प्रज्ञाचक्षु सोपानच्या हस्ते महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण

नाशिकमध्ये उद्या पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनाचा ध्वजारोहण समारंभ राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सकाळी 9:15 वाजता पोलिस संचलन मैदान, नाशिक येथे होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी 20 मिनीटे अगोदर आसनस्थ व्हावे. …

The post नाशिकमध्ये उद्या पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये उद्या पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण

नाशिक : खाकीसह नागरिकांचाही 75 किमीच्या दौडमधून सलाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पोलिस आयुक्तालयातर्फे आयोजित 75 किमी पोलिस दौडमध्ये रविवारी (दि. 14) चौथ्या टप्प्यात पोलिसांसह नागरिकांनी 10 किमी अंतर धावून दौड पूर्ण केली. कवायत मैदान येथे आ. सीमा हिरे, महाराष्ट्र पोलिस अकादमीचे संचालक राजेश मोर, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या हस्ते चौथ्या टप्प्यातील दौडला झेंडा दाखविण्यात आला. या दौडमध्ये पोलिस अधिकारी – …

The post नाशिक : खाकीसह नागरिकांचाही 75 किमीच्या दौडमधून सलाम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खाकीसह नागरिकांचाही 75 किमीच्या दौडमधून सलाम

नाशिक : नऊ लाख घरे, आस्थापनांवर राष्ट्रध्वज; जिल्हावासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाला जिल्हावासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 9 लाख 12 हजार 416 घरे, शासकीय-निमशासकीय कार्यालये तसेच दुकाने व खासगी आस्थापनांवर राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. सावरकर-टीपू सुलतानच्या पोस्टरवरून वाद; कर्नाटकमधील शिवमोगा शहरात जमावबंदी लागू स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले …

The post नाशिक : नऊ लाख घरे, आस्थापनांवर राष्ट्रध्वज; जिल्हावासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नऊ लाख घरे, आस्थापनांवर राष्ट्रध्वज; जिल्हावासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धुळे : दिव्यांग विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील दुसाने एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा जोतिबा फुले माध्यमिक हरिभाऊ श्यामराव भदाणे कला व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयातील 9 वी इयत्तेतील आरती खैरनार या दिव्यांग विद्यार्थिनीच्या हस्ते स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाप्रसंगी ध्वजारोहण करण्यात आले. मगरीला मांडीवर घेऊन खेळवणारा माणूस! याप्रसंगी संस्थेच्या संचालिका सोनाली देशमुख व प्राचार्य भरत पतिंग शेलार उपस्थित …

The post धुळे : दिव्यांग विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : दिव्यांग विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण

नाशिकच्या ध्वजारोहणाचा मान ना. गिरीश महाजनांनाच!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्य दिनी नाशिकच्या ध्वजारोहणाचा मान माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांना मिळाल्याचे आदेश गुरुवारी (दि.11) रात्री राज्य शासनाने काढले असून, त्यामुळे पालकमंत्रिपदही त्यांनाच मिळणार असल्याचे जवळ जवळ निश्चित झाले आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्याने राज्याच्या सत्तेवर आलेल्या भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. या सत्तास्थापनेच्या तब्बल एक महिन्यानंतर मंगळवारी (दि. 9) करण्यात आलेल्या …

The post नाशिकच्या ध्वजारोहणाचा मान ना. गिरीश महाजनांनाच! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या ध्वजारोहणाचा मान ना. गिरीश महाजनांनाच!