जळगाव : चक्क…! प्रार्थनास्थळावर फडकला पाकिस्तानी ध्वज

जळगाव : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील विटनेर येथील एका प्रार्थनास्थळावर पाकिस्तानी ध्वज फडकवण्यात आल्याची संतापजनक घटना दि. 18 जानेवारी 2022 रोजी उघडकीस आली होती. पोलिसांना याबाबतची माहिती कळाल्यानंतर त्यांनी ध्वज ताब्यात घेतला होता. मात्र, याप्रकरणी तक्रार दाखल करूनही गुन्हा दाखल झाला नव्हता. हा प्रकार देशद्रोहात मोडला जाणारा असताना पोलिसांच्या एकूणच भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने विश्व हिंदू …

The post जळगाव : चक्क...! प्रार्थनास्थळावर फडकला पाकिस्तानी ध्वज appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : चक्क…! प्रार्थनास्थळावर फडकला पाकिस्तानी ध्वज