नाशिक : डीजेचा दणदणाट करताहेत, तर जरा सांभाळून

नाशिक (मालेगाव) : सुदर्शन पगार लग्नसराईसोबतच ध्वनिप्रदूषणाचा हंगाम सुरू होतो. सध्या दाट लग्नतिथी सुरू झाल्याने रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी डीजे आणि बँड वाजविण्याच्या स्पर्धेने नागरिकांना सायंकाळ आणि रात्र काढणे आव्हानात्मक ठरत आहे. विशेष म्हणजे, यंदा सकाळी 8 पासूनच डीजे आणि त्यावर बेसूर गायकांचा कर्णकर्कश आलाप ऐकायला पडत आहे. हा गोंगाट वृद्ध आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत त्रासदायक …

The post नाशिक : डीजेचा दणदणाट करताहेत, तर जरा सांभाळून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डीजेचा दणदणाट करताहेत, तर जरा सांभाळून

नाशिक: पोलिसांच्या रडारवर धूमस्टाइल ‘रायडर्स’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाहनाच्या मूळ रचनेत बदल करून कर्णकर्कश आवाज करत वाहने चालविणार्‍या ‘रायडर्स’वर पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. सायलेंसर आणि हॉर्नमध्ये बदल करीत ध्वनिप्रदूषण करणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाजात असून, काही वाहने जप्त करीत त्यांच्यावर प्रादेशिक परिवहन विभागामार्फत कारवाई केली जात आहे. त्याचप्रमाणे गंगापूर पोलिसांनी नुकतीच युनायटेड बाइक रायडर्स ग्रुपच्या सदस्यांना पोलिस ठाण्यात बोलावून …

The post नाशिक: पोलिसांच्या रडारवर धूमस्टाइल ‘रायडर्स’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: पोलिसांच्या रडारवर धूमस्टाइल ‘रायडर्स’