नाशिक : दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के सेस निधीतून आर्थिक लाभ

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा देवळा नगरपंचायतीच्या वतीने दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के सेस निधीतून आर्थिक लाभ देण्यात आला असल्यची माहिती नगराध्यक्षा सुलभा आहेर यांनी दिली. नगरपंचायतीच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी दरवर्षी पाच टक्के सेस निधीची तरतूद करण्यात येते. या निधीतून पहिल्या टप्प्यात तीस अपंग लाभार्थ्यांना तर आज दुसऱ्या टप्प्यातील बेचाळीस लाभार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये प्रमाणे …

The post नाशिक : दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के सेस निधीतून आर्थिक लाभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के सेस निधीतून आर्थिक लाभ

धुळे : जिल्हा नियोजन समितीच्या नगरपंचायत क्षेत्र मतदार संघासाठी गुरुवारी मतदान

धुळे: पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्हा नियोजन समितीच्या संक्रमणकालीन नगरपंचायत क्षेत्र यांच्यात निवडून आलेल्या सदस्यांकडून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निवडून देण्यासाठी गुरुवार, दि. 19 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8 ते सांयकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. तर दि. 20 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजेपासून मतमोजणी होणार आहे. अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, तथा …

The post धुळे : जिल्हा नियोजन समितीच्या नगरपंचायत क्षेत्र मतदार संघासाठी गुरुवारी मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : जिल्हा नियोजन समितीच्या नगरपंचायत क्षेत्र मतदार संघासाठी गुरुवारी मतदान