जलसंपदाचा पाणीपट्टी थकबाकीसाठी नगरविकास विभागाकडे तगादा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेकडे जलसंपदाची तब्बल ५७.४३ कोटींची पाणीपट्टी थकीत असून, महापालिकेला दिल्या जाणाऱ्या जीएसटी अनुदानातून जलसंपदाची ही थकीत रक्कम कपात करण्याचा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाकडून तयार करण्यात आला आहे. ही रक्कम जीएसटी अनुदानातून कपात झाल्यास महापालिकेसमोर आर्थिक संकट उभे ठाकणार आहे. शहराला पाणीपुरवठ्यासाठी प्रामुख्याने गंगापूर धरण व काही प्रमाणात मुकणे आणि दारणा धरणांतून …

The post जलसंपदाचा पाणीपट्टी थकबाकीसाठी नगरविकास विभागाकडे तगादा appeared first on पुढारी.

Continue Reading जलसंपदाचा पाणीपट्टी थकबाकीसाठी नगरविकास विभागाकडे तगादा

नाशिक महापालिकेच्या उपायुक्तपदी अजित निकत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाच पैकी चार उपायुक्तांची एकाचवेळी बदली झाल्यानंतर मुख्याधिकारी गट-अ संवर्गातील अजित निकत नाशिक महापालिकेला उपायुक्त म्हणून लाभले आहेत. यासंदर्भातील आदेश शासनाच्या नगरविकास विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, महापालिकेत अद्यापही उपायुक्तांची आता तीन पदं रिक्त असून या पदांवर शासन प्रतिनियुक्तीच्या आदेशांची प्रतिक्षा आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, …

The post नाशिक महापालिकेच्या उपायुक्तपदी अजित निकत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेच्या उपायुक्तपदी अजित निकत

Nashik News I अनधिकृत धार्मिक स्थळांवर पुन्हा हातोडा? ; शासनाने मागविला मनपा आयुक्तांकडून अहवाल

पुढारी विशेष  नाशिक : आसिफ सय्यद अयोध्येतील रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेनिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असताना, राज्याच्या नगरविकास विभागाने सर्व महापालिका आयुक्तांना पत्र पाठवत अनधिकृत धार्मिक स्थळांवर करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल मागविला आहे. ही माहिती राज्याच्या महालेखापाल कार्यालयाला सादर केली जाणार असल्याचे शासनाच्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे अनधिकृत धार्मिक स्थळांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च …

The post Nashik News I अनधिकृत धार्मिक स्थळांवर पुन्हा हातोडा? ; शासनाने मागविला मनपा आयुक्तांकडून अहवाल appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News I अनधिकृत धार्मिक स्थळांवर पुन्हा हातोडा? ; शासनाने मागविला मनपा आयुक्तांकडून अहवाल

जळगाव : खडसे समर्थक नगरसेवकांना मोठा दिलासा; सहा वर्षांच्या अपात्रतेला न्यायालयाची स्थगिती

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भुसावळ नगरपालिकेत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आल्यानंतर पालिकेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी तत्कालीन नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला होता. त्यांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरवले होते. या विरोधात अपात्र नगरसेवकांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे समर्थक नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या याचिकेवर‎ न्या. …

The post जळगाव : खडसे समर्थक नगरसेवकांना मोठा दिलासा; सहा वर्षांच्या अपात्रतेला न्यायालयाची स्थगिती appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : खडसे समर्थक नगरसेवकांना मोठा दिलासा; सहा वर्षांच्या अपात्रतेला न्यायालयाची स्थगिती

नाशिक : शासनाने सिडको कार्यालय सुरुच ठेवावे; राष्ट्रवादीचे आंदोलन

सिडको : पुढारी वृत्तसेवा शासनाने सिडको प्रशासकीय कार्यालय बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा व कार्यालय सुरुच ठेवावे या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सिडको कार्यालयासमोर आंदोलन करून शासनविरोधी घोषणा देऊन सिडको प्रशासक कांचन बोधले यांना निवेदन दिले. केंद्रीयमंत्री निर्मला सीतारामण यांचा डिसेंबरमध्ये पुन्हा बारामती दौरा शासनाने नाशिक सिडको येथील कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्र …

The post नाशिक : शासनाने सिडको कार्यालय सुरुच ठेवावे; राष्ट्रवादीचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासनाने सिडको कार्यालय सुरुच ठेवावे; राष्ट्रवादीचे आंदोलन